मदीना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मदीना
اَلْمَدِينَة اَلْمَنَوَّرَة
सौदी अरेबियामधील शहर

Madinah Montage.jpg

मदीना is located in सौदी अरेबिया
मदीना
मदीना
मदीनाचे सौदी अरेबियामधील स्थान

गुणक: 24°28′″N 39°36′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 24°28′″N 39°36′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया
प्रांत मदीना
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ५००
क्षेत्रफळ २९३ चौ. किमी (११३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,९९५ फूट (६०८ मी)
लोकसंख्या  
  - शहर ११,८०,७७०
  - घनता २,००० /चौ. किमी (५,२०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०३:००
http://www.amana-md.gov.sa/


मदीना (अरबी भाषा: اَلْمَدِينَة اَلْمَنَوَّرَة) ही सौदी अरेबिया देशाच्या मदीना प्रांताची राजधानी आहे. मोहम्मद पैगंबराच्या थडग्याचे स्थान असलेले मदीना मक्केखालोखाल मुस्लिम धर्मामधील सर्वात पवित्र ठिकाण मानले जाते. मक्केप्रमाणे येथे देखील मुस्लिमेतर धर्माच्या लोकांना प्रवेशबंदी आहे.

बाह्य दुवे[संपादन]