इदिर प्रांत
Appearance
इदिर प्रांत Iğdır ili | |
तुर्कस्तानचा प्रांत | |
इदिर प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान | |
देश | तुर्कस्तान |
राजधानी | इदिर |
क्षेत्रफळ | ३,५८७ चौ. किमी (१,३८५ चौ. मैल) |
लोकसंख्या | १,८४,४१८ |
घनता | ५१ /चौ. किमी (१३० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | TR-76 |
संकेतस्थळ | igdir.gov.tr |
इदिर (तुर्की: Iğdır ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या पूर्व भागात आर्मेनिया, अझरबैजान व इराण देशांच्या सीमेवर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १.८ लाख आहे. इदिर ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत