आदिलाबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आदिलाबाद हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या आदिलाबाद जिल्ह्याचे मुख्यालय आहे. आदिलाबाद शहर तेलंगणाच्या उत्तर भागात महाराष्ट्राच्या सीमेजवळ वसले आहे. विजापूरचा सुलतान युसुफ आदिल शहा ह्याचे नाव आदिलाबदला देण्यात आले आहे.

२०११ साली आदिलाबादची लोकसंख्या १,११,३८८ इतकी होती.