आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धांची यादी
Appearance
खालील यादी ही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धांची यादी आहे. इ.स. १९७१ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला होता. तद्नंतर इ.स. १९७५ मध्ये प्रथम विश्वचषक झाला. सदर यादीमध्ये १९७५ पासून खेळविण्यात आलेल्या विविध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा दिलेल्या आहेत. यामध्ये विश्वचषक, त्रिकोणी मालिका आणि अन्य कारणास्तव खेळलेल्या स्पर्धा. यादी १९७५ पासून सुरू होते.
सुची
[संपादन]| चिन्ह | अर्थ |
|---|---|
| क्र. | स्पर्धेचा क्र. |
| तारीख आणि वर्ष | स्पर्धेची तारीख आणि वर्ष |
| स्थळ आणि स्पर्धेचे नाव | कोणत्या देशात स्पर्धा झाली व त्या देशाच्या ध्वजासहित स्पर्धेच्या नावाचा विकिपिडियावरील दुवा |
| विजेता | स्पर्धेचा विजेता |
| आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना आयोजित विश्वचषक, चॅंपियन्स ट्रॉफी स्पर्धा |