स्वानंदी टिकेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
स्वानंदी उदय टिकेकर
जन्म नोव्हेंबर १३, १९९० (वय २७)
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
प्रसिद्ध कामे दिल दोस्ती दुनियादारी

स्वानंदी टिकेकर  या मराठी अभिनेत्री आहेत.[१] त्या अभिनेते उदय टिकेकर व गायिका आरती अंकलीकर यांच्या कन्या आहेत. त्यांनी आय.एल.एस. महाविद्यालयातून विधी विभागात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतील मीनल व दिल दोस्ती दोबारा या मालिकेतील मुक्त या नावाने त्या विशेष ओळखल्या जातात.[२]


References[संपादन]

  1. ^ "Get set for Dil Dosti Dobara". Times of India. 27 September 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "Swanandi Tikekar". marathi.tv. 27 September 2017 रोजी पाहिले.