सुकन्या मोने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुकन्या कुलकर्णी-मोने
सुकन्या कुलकर्णी
जन्म सुकन्या संजय मोने
२३ डिसेंबर, १९६८ (1968-12-23) (वय: ५५)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम आभाळमाया, जुळून येती रेशीमगाठी
पती संजय मोने

सुकन्या कुलकर्णी-मोने या मराठी अभिनेत्री आहेत, नाटक, चित्रपट आणि मालिका अश्या सर्वच माध्यमात त्यांनी आजवर काम केले आहे.

कारकीर्द[संपादन]

सुकन्या कुलकर्णी यांचा जन्म मुंबई येथे झाला, मुंबई येथेच त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण झाले. शाळेत असल्यापासूनच त्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत असत, त्यांनी महाविद्यालयात असताना अनेक प्रायोगिक नाटकात काम केले, १९९२ मध्ये त्यांनी व्यावसायिक अभिनेत्री म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, दुर्गा झाली गौरी आणि कुसुम मनोहर लेले अश्या नाटकातून त्यांनी काम केले, त्यानंतर त्यांनी व्योमकेश बक्षी, शांती, रंग बदलती ओढणी अश्या अनेक मालिकांमधून काम केले, त्यानंतर त्यांनी रक्तचरित्र या चित्रपटात काम केले आणि त्यानंतर अनेक मराठी, हिंदी चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या, त्यांनी अभिनेते संजय मोने यांच्याशी विवाह केला.

चित्रपट[संपादन]

चित्रपट भाषा
रक्तचरित्र हिंदी
आमरस मराठी
आई थोर तुझे उपकार मराठी
वारसा लक्ष्मीचा मराठी
सरफरोश हिंदी
पुत्रवती हिंदी
माया हिंदी
परवाने हिंदी
सरकारनामा मराठी
तूच माझी आई मराठी
इश्क वाला लव्ह मराठी
एका लग्नाची दुसरी गोष्ट मराठी
व्हेंटिलेटर मराठी
ती सध्या काय करते मराठी

मालिका[संपादन]

मालिका भूमिका भाषा
आभाळमाया मराठी
कळत नकळत मराठी
व्योमकेश बक्षी हिंदी
शांती हिंदी
बसेरा हिंदी
चूक भूल द्यावी घ्यावी मालती मराठी
आराधना मराठी
जुळून येती रेशीमगाठी माई मराठी
घाडगे अँड सून मराठी
शुभमंगल ऑनलाईन मराठी
असे हे सुंदर आमचे घर मराठी

नाटक[संपादन]

  • दुर्गा झाली गौरी
  • कुसुम मनोहर लेले

संदर्भ[संपादन]

[१] [२] [३] [४] [५] [६] [७]

  1. ^ http://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/injured-actors-prefer-to-shoot-without-halt/photostory/46804514.cms
  2. ^ http://www.hindustantimes.com/movie-reviews/ventilator-review-a-bickering-family-that-fights-but-sticks-together/story-Vd4EZNRI3d4j9FbspIoRYN.html
  3. ^ http://www.marathi.tv/actress/sukanya-kulkarni/
  4. ^ http://www.justmarathi.com/sukanya-kulkarni/
  5. ^ http://marathimovieworld.com/interviews/sukanya-mone-interview.php
  6. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2018-05-19. 2022-05-13 रोजी पाहिले.
  7. ^ http://marathistars.com/tag/sukanya-mone/