फर्नान्दो दा पिएदादे दिआस दोस सान्तोस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फर्नान्दो दा पिएदादे दिआस दोस सान्तोस, (पोर्तुगीज: Fernando da Piedade Dias dos Santos; जन्म: मार्च ५, १९५०) ज्यांना नांदो असेही संबोधले जाते; हे अँगोलाचे सध्याचे उप-राष्ट्राध्यक्ष (होजे एदुआर्दो दोस सांतोस ह्यांच्या खाली) व माजी पंतप्रधान आहेत.