Jump to content

विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा
विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा
संघटना आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
आरंभ इ.स.२००७
प्रकार आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामने
स्पर्धा क्र.
खेळणारे देश ८७
सद्य विजेता केन्या
जास्त धावा
जास्त बळी
संकेत स्थळ विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा


आय.सी.सी. विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा ही एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा कसोटी क्रिकेट खेळण्यास पात्र नसलेल्या देशांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन आयोजीत करते. सर्व असोसिएट व ऍफिलीयेट सदस्य ह्या साखळी सामन्यांसाठी पात्र आहेत.

संघाना वेगवेगळ्या विभागात ठेवण्यात आलेले आहे व त्यांच्या प्रदर्शनानुसार त्यांना पुढच्या गटात जाण्यास संधी मिळते अथवा खालच्या गटात ढकलले जाते. विभाग १ मध्ये खेळणाऱ्या संघाना विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळते.

स्वरूप

[संपादन]

माहिती

[संपादन]
Global tournaments (chronological order)
२००७ विश्व विभाग १

१. केन्या
२. स्कॉटलंड
३. नेदरलँड्स
४. कॅनडा
५. आयर्लंड
६. बर्म्युडा

सर्व सहा संघ विश्वचषक पात्रता सामन्यासाठी पात्र आहेत.
२००७ विश्व विभाग ३

१. युगांडा
२. आर्जेन्टिना
३. पापुआ न्यू गिनी
४. केमन द्वीपसमूह
५. हाँग काँग
६. टांझानिया
७. इटली
८. फिजी

युगांडा आणि आर्जेन्टिना २००७ विश्व विभाग २ मध्ये खेळतील.
पापुआ न्यू गिनी आणि केमन द्वीपसमूह २००९ विश्व विभाग ३ मध्ये खेळतील
हाँग काँग, टांझानिया, इटली आणि फिजी २००८ विश्व विभाग ४ मध्ये खेळतील.

डार्विन, ऑस्ट्रेलिया, २७ मे - २ जून २००७
युगांडा आणि आर्जेंटीना हाय परफोर्मन्स कार्यक्रमासाठी पात्र झाले.

२००७ विश्व विभाग २

१. संयुक्त अरब अमिराती
२. ओमान
३. नामिबिया
४. डेन्मार्क
५. युगांडा
६. आर्जेन्टिना

संयुक्त अरब अमिराती, ओमान, नामिबिया आणि डेन्मार्क विश्वचषक पात्रता सामन्यासाठी पात्र आहेत.

युगांडा आणि आर्जेन्टिना २००९ विश्व विभाग ३ मध्ये खेळतील.

विंढोक, नामिबिया, २४ नोव्हेंबर - १ डिसेंबर २००७

२००८ विश्व विभाग ५

१. अफगाणिस्तान
२. जर्सी
३. नेपाळ
४. अमेरिका
५. सिंगापूर
६. बोत्स्वाना
७. जर्मनी
८. मोझांबिक
९. नॉर्वे
१०. जपान
११. बहामास
१२. व्हानुआतू

अफगाणिस्तान आणि जर्सी २००८ विश्व विभाग ४ मध्ये खेळतील.
नेपाळ आणि अमेरिका २०१० विश्व विभाग ५ मध्ये खेळतील.
बोत्स्वाना, नॉर्वे आणि सिंगापूर २००९ विश्व विभाग ६ मध्ये खेळतील.
जपान २००९ विश्व विभाग ७ मध्ये खेळल.
२००८ विश्व विभाग ४

१. अफगाणिस्तान
२. हाँग काँग
३. इटली
४. टांझानिया
५. फिजी
६. जर्सी

अफगाणिस्तान आणि हाँग काँग २००९ विश्व विभाग ३ मध्ये खेळतील.
इटली आणि टांझानिया विश्व विभाग ४ मध्ये खेळतील.
फिजी आणि जर्सी २०१० विश्व विभाग ५ मध्ये खेळतील.

Dar es Salaam, टांझानिया, ४ - ११ ऑक्टोबर २००८.

२००९ विश्व विभाग ३

१. अफगाणिस्तान
२. युगांडा
३. पापुआ न्यू गिनी
४. हाँग काँग
५. केमन द्वीपसमूह
६. आर्जेन्टिना

अफगाणिस्तान आणि युगांडा विश्वचषक पात्रता सामन्यासाठी पात्र आहेत.
पापुआ न्यू गिनी आणि हाँग काँग विश्व विभाग ३ मध्ये खेळतील.
आर्जेन्टिना आणि केमन द्वीपसमूह २०११ विश्व विभाग ४ मध्ये खेळतील.

आर्जेन्टिना, २४ - ३१ जानेवारी २००९

२००९ विश्वचषक पात्रता सामने

अफगाणिस्तान
बर्म्युडा
कॅनडा
डेन्मार्क
आयर्लंड
केन्या
नामिबिया
नेदरलँड्स
ओमान
स्कॉटलंड
युगांडा
संयुक्त अरब अमिराती

१ ते ४ संघ २०११ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र होतील.
ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका मध्ये, एप्रिल २००९ होईल.
२००९ विश्व विभाग ७

बहरैन
जिब्राल्टर
गर्न्सी
जपान
नायजेरिया
सुरिनाम

१ आणि २ संघ २००९ विश्व विभाग ६ साठी पात्र होतील.

गर्न्सी, मे/जुन २००९

२००९ विश्व विभाग ६

बोत्स्वाना
मलेशिया
नॉर्वे
सिंगापूर

१ आणि २ संघ २००९ विश्व विभाग ७ साठी पात्र होतील.

१ आणि २ संघ विश्व विभाग ५ साठी पात्र होतील.

सिंगापूर, सप्टेंबर २००९.

२०१० विश्व विभाग ५

फिजी
जर्सी
नेपाळ
अमेरिका
१ आणि २ संघ २००९ विश्व विभाग ६ साठी पात्र होतील.

१ आणि २ संघ विश्व विभाग ४ साठी पात्र होतील.
२०११ विश्व विभाग ४

आर्जेन्टिना
केमन द्वीपसमूह
इटली
टांझानिया
१ आणि २ संघ २०१० विश्व विभाग ५ साठी पात्र होतील.

१ आणि २ संघ विश्व विभाग ३ साठी पात्र होतील.
विश्व विभाग ३

1th and 12th placed teams of 2009 ICC World Cup Qualifier}}
पापुआ न्यू गिनी
हाँग काँग

1st & 2nd of 2011 विश्व विभाग ४

1st & 2nd qualify for the विश्व विभाग २

प्रादेशिक स्पर्धा

[संपादन]
प्रादेशिक स्पर्धा
आफ्रिका अमेरीका आशिया पुर्व आशिया-पॅसिफिक युरोप
२००८ विभाग २

१. बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
२. नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
३. झांबियाचा ध्वज झांबिया
४. मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
५. घानाचा ध्वज घाना
६. इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी

बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना promoted to Africa Division One

२००८ विभाग १

१. Flag of the United States अमेरिका
२. बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
३. कॅनडाचा ध्वज कॅनडा
४. केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
५. आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
६. सुरिनामचा ध्वज सुरिनाम

सुरिनामचा ध्वज सुरिनाम relegated to 2010 Americas Division Two

२००८ ए.सी.सी. चषक इलाईट

१. हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
२. संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
३. अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
४. नेपाळचा ध्वज नेपाळ
५. सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
६. मलेशियाचा ध्वज मलेशिया
७. बहरैनचा ध्वज बहरैन
८. कुवेतचा ध्वज कुवेत
९. कतारचा ध्वज कतार
१०. सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया

२००६ इएपी क्रिकेट चषक

१. फिजीचा ध्वज फिजी
२. Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह
३. जपानचा ध्वज जपान

फिजीचा ध्वज फिजी promoted to 2007 Global Division Three

२००८ विभाग १

१. आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
२. स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
३. डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
४. Flag of the Netherlands नेदरलँड्स
५. इटलीचा ध्वज इटली
६. नॉर्वेचा ध्वज नॉर्वे

२००८ विभाग ३

१. घानाचा ध्वज घाना
२. इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी
३. सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
४. रवांडाचा ध्वज रवांडा
५. मलावीचा ध्वज मलावी
६. लेसोथोचा ध्वज लेसोथो
७. Invitation Team
८. गांबियाचा ध्वज गांबिया

मोरोक्कोचा ध्वज मोरोक्को withdrew and were replaced by an Invitation Team from the Eastern Cricket Academy

घानाचा ध्वज घाना promoted to 2008 African Division Two

इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी promoted to 2008 African Division Two

२००८ विभाग २

१. सुरिनामचा ध्वज सुरिनाम
२. Flag of the Bahamas बहामास
३. पनामाचा ध्वज पनामा
४. Flag of the Turks and Caicos Islands टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह

सुरिनामचा ध्वज सुरिनाम promoted to 2008 Americas Division One

Flag of the Turks and Caicos Islands टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह relegated to 2010 Americas Division Three

२००९ एसीसी चषक चॅलंज

१. ओमानचा ध्वज ओमान
२. भूतानचा ध्वज भूतान
३. Flag of the Maldives मालदीव
४. थायलंडचा ध्वज थायलंड
५. इराणचा ध्वज इराण
६. ब्रुनेईचा ध्वज ब्रुनेई
७. Flag of the People's Republic of China चीन
८. म्यानमारचा ध्वज म्यानमार


२००७ इएपी क्रिकेट चषक

१. जपानचा ध्वज जपान
२. व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
३. Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह
४. सामो‌आचा ध्वज सामो‌आ
५. टोंगाचा ध्वज टोंगा
६. इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया

जपानचा ध्वज जपान promoted to 2008 Global Division Five

व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू promoted to 2008 Global Division Five

२००८ विभाग २

१. जर्सीचा ध्वज जर्सी
२. गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
३. जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
४. फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
५. जर्मनीचा ध्वज जर्मनी
६. क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया

२००८ विभाग ३

१. Flag of the Turks and Caicos Islands टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह
२. चिलीचा ध्वज चिली
३. बेलीझचा ध्वज बेलीझ
४. पेरूचा ध्वज पेरू
५. ब्राझीलचा ध्वज ब्राझील

Flag of the Turks and Caicos Islands टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह promoted to 2008 Americas Division Two

२००९ विभाग ३

बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
इस्रायलचा ध्वज इस्रायल
माल्टाचा ध्वज माल्टा
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
स्पेनचा ध्वज स्पेन

1st place will play Croatia for promotion to 2010 Division Two.

२००९ विभाग ४

ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
सायप्रसचा ध्वज सायप्रस
फिनलंडचा ध्वज फिनलंड
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड

२००९ विभाग ५

बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
ग्रीसचा ध्वज ग्रीस
स्वीडनचा ध्वज स्वीडन
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान

असोसिएट देशांचे एकदिवसीय मानांकन

[संपादन]

Rankings as at completion of 2009 Global Division Three

Rank Nation Regional Rank
11 आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड Europe No.1 Associate/Affiliate member
12 केन्याचा ध्वज केन्या Africa No. 1 Associate/Affiliate member
13 Flag of the Netherlands नेदरलँड्स Europe 2
14 स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड Europe 3
15 कॅनडाचा ध्वज कॅनडा Americas No.1 Associate/Affiliate member
16 बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा Americas 2
17 संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती Asia No.1 Associate/Affiliate member
18 ओमानचा ध्वज ओमान Asia 2
19 नामिबियाचा ध्वज नामिबिया Africa 2
20 डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क Europe 4
21 अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान Asia 3
22 युगांडाचा ध्वज युगांडा Africa 3
23 पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी East Asia - Pacific No.1 Associate/Affiliate member
24 हाँग काँगचा ध्वज हाँग काँग Asia 4
25 केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह Americas 3
26 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना Americas 4
27 इटलीचा ध्वज इटली Europe 5
28 टांझानियाचा ध्वज टांझानिया Africa 4
29 फिजीचा ध्वज फिजी EAP 2
30 जर्सीचा ध्वज जर्सी Europe 6
31 नेपाळचा ध्वज नेपाळ Asia 5
32 Flag of the United States अमेरिका Americas 5
33 सिंगापूरचा ध्वज सिंगापूर Asia 6
34 बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना Africa 5
35 जर्मनीचा ध्वज जर्मनी* Europe 7
36 मोझांबिकचा ध्वज मोझांबिक* Africa 6
37 नॉर्वेचा ध्वज नॉर्वे Europe 8
38 जपानचा ध्वज जपान EAP 3
39 Flag of the Bahamas बहामास* Americas 6
40 व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू* EAP 4
41 मलेशियाचा ध्वज मलेशिया+ Asia 7
=42 बहरैनचा ध्वज बहरैन+ Asia 8
=42 जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर+ Europe =9
=42 गर्न्सीचा ध्वज गर्न्सी+ Europe =9
=42 नायजेरियाचा ध्वज नायजेरिया+ Africa 7
=42 सुरिनामचा ध्वज सुरिनाम+ Americas 7

नोंदी:

* These nations are yet to be placed into a World Cricket League Future Division, however their ranking should stay until the future divisions are played

+ These are provisional rankings as per being placed into a division, will change once the tournament is played

Results of global tournaments

[संपादन]
माहिती यजमान देश मैदान अंतिम सामना
विजेता निकाल उपविजेता
२००७
विभाग १
केन्या
केन्या
नैरोबी जिमखाना क्लब,
नैरोबी
केन्याचा ध्वज केन्या
१५८/२ (३७.५ षटके)
केन्या ८ गडी राखुन विजयी
धावफलक
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१५५/१० (४७ षटके)
२००७
विभाग ३
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
गार्डन्स ओव्हल,
डार्विन, ऑस्ट्रेलिया
युगांडाचा ध्वज युगांडा
२४१/८ (५० षटके)
युगांडा ९१ धावांनी विजयी
धावफलक
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
१५०/१० (४६.३ षटके)
२००७
विभाग २
नामिबिया
नामिबिया
वान्डर्स क्रिकेट मैदान,
विंडहोक
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
३४७/८ (५० षटके)
संयुक्त अरब अमिरात ६७ धावांनी विजयी
धावफलक
ओमानचा ध्वज ओमान
२८०/१० (४३.२ षटके)
२००८
विभाग ५
जर्सी
जर्सी
ग्रेनविले,
सेंट सेविए‍र
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
८१/८ (३७.४ षटके)
अफगाणिस्तान २ गडी राखुन विजयी
धावफलक
जर्सीचा ध्वज जर्सी
८०/१० (३९.५ षटके)
२००८
विभाग ४
टांझानिया
टांझानिया
किनोंदोनी मैदान,
दार-ए-सलाम
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१७९/१० (४९.४ षटके)
अफगाणिस्तान ५७ धावांनी विजयी
धावफलक
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१२२/१० (४५.० षटके)
२००९
विभाग ३
आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
बेलग्रानो एथलेटीक क्लब
ब्यूनोस आयर्स
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
+०.९७१(NRR)
अफगाणिस्तान नेट रन रेटवर विजयी
गुणतक्ता Archived 2011-05-24 at the Wayback Machine.
युगांडाचा ध्वज युगांडा
+0.768(NRR)
२००९
विश्वचषक पात्रता
दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिका

बाह्य दुवे

[संपादन]