झी मराठी सर्वोत्कृष्ट सून पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी सर्वोत्कृष्ट सून पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार १२
पहिली विजेती सून मृणाल दुसानीसतू तिथे मी – मंजिरी मुधोळकर (२०१२)
शेवटची विजेती सून खुशबू तावडे — सारं काही तिच्यासाठी – उमा खोत (२०२३)

झी मराठी सर्वोत्कृष्ट सून पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम सुनेला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर तेजश्री प्रधान, मृणाल दुसानीस (तू तिथे मी) आणि अक्षया देवधर (तुझ्यात जीव रंगला) यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

विजेते[संपादन]

वर्ष नायिका मालिका भूमिका
२०१२ मृणाल दुसानीस तू तिथे मी मंजिरी मुधोळकर
२०१३
२०१४[१] तेजश्री प्रधान होणार सून मी ह्या घरची जान्हवी गोखले
२०१५ सुरुची अडारकर का रे दुरावा अदिती खानोलकर
२०१६[२] सायली संजीव काहे दिया परदेस गौरी शुक्ल
२०१७[३] अक्षया देवधर तुझ्यात जीव रंगला अंजली गायकवाड
२०१८[४]
२०१९[५] निवेदिता सराफ अग्गंबाई सासूबाई आसावरी कुलकर्णी
२०२०-२१[६] तेजश्री प्रधान अग्गंबाई सासूबाई शुभ्रा कुलकर्णी
२०२१[७] अन्विता फलटणकर येऊ कशी तशी मी नांदायला अवनी परब (स्वीटू)
२०२२[८] प्रार्थना बेहेरे माझी तुझी रेशीमगाठ नेहा चौधरी
२०२३[९] खुशबू तावडे सारं काही तिच्यासाठी उमा खोत

हे सुद्धा पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  2. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.
  7. ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  8. ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
  9. ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.