गिरिभ्रमणे आयोजित करणाऱ्या गटांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी माणसाला नाटकाचे जेवढे वेड आहे, तेवढेच डोंगरदऱ्यांतून भटकण्याचे आहे. गिरिभ्रमण आणि गडारोहण करणारे अनेक हौशी गट महाराष्ट्रात आहेत.

पुढे दिलेल्या (अपूर्ण) यादीत अशा काही गटांची नावे दिली आहेत. ही माहिती दैनिक लोकसत्ताच्या ट्रेक इट या साप्ताहिक पुरवणीत वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या माहितीवर आधारित आहे.

गिर्यारोहण आणि साहस शिबिरे आयोजित करणाऱ्या महाराष्ट्रातील संस्था[संपादन]

(अपूर्ण यादी)

महाराष्ट्रातील गिरिभ्रमंती या विषयांवरील मराठी पुस्तके[संपादन]

  • चला ट्रेकिंगला (लेखक - पाटणकर पांडुरंग)
  • गिरिकंदरीचे एकांडे शिलेदार (लेखिका - उषःप्रभा पागे) :

गिर्यारोहणाच्या प्रांतात ‘अल्पाईन’ म्हणजे कुणाचीही मदत न घेता शिखर सर करण्याचा प्रकार. हिमालयातली विविध शिखरे अशा देशोदेशीच्या विविध गिर्यारोहकांनी स्वबळावर काबीज केली आहेत. यात काहींना मृत्यू पत्करावा लागला. मात्र, त्यांचे धाडस इतरांना प्रेरणादायी ठरले. उषःप्रभा पागे यांनी अशाच काही गिर्यारोहकांचा परिचय या पुस्तकात करून दिला आहे.

  • नकाशातून दुर्गभ्रमंती (लेखक - गोवेकर महेंद्र)
  • महाराजांच्या जहागिरीत (लेखक - संदीप मा. तापकीर)

पहा: गिर्यारोहण