२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फेन्सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फेन्सिंग
ऑलिंपिक खेळ
स्थळकॅरिओका अरेना ३
दिनांक६-१४ ऑगस्ट २०१६
सहभागी२१२
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी
ऑलिंपिकमधील फेन्सिंग

एपे पुरुष महिला
एपे संघ पुरुष महिला
फॉइल पुरुष महिला
फॉइल संघ पुरुष
सब्रे पुरुष महिला
सब्रे संघ महिला

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फेन्सिंगची स्पर्धा ६ ते १४ ऑगस्ट दरम्यान रियो दि जानेरो. या स्पर्धेतील १० प्रकारांमध्ये सुमारे २१२ स्पर्धकांनी भाग घेतला. [१]

पात्रता[संपादन]

सदर स्पर्धेची पात्रता प्रामुख्याने एफ.आय.इ.च्या ४ एप्रिल २०१६ च्या अधिकृत क्रमवारीवर आधारित होती, त्याशिवाय चार विभागीय पात्रता स्पर्धेवर आणखी काही स्पर्धकांना पात्रतेसाठी संधी मिळाली.[२]

सहभाग[संपादन]

सहभागी देश[संपादन]

वेळापत्रक[संपादन]

दिवसानुसार वेळापत्रक
दिनांक → शनि ६ रवि ७ सोम ८ मंगळ ९ बुध १० गुरू ११ शुक्र १२ शनि १३ रवि १४
पुरुष फॉइल एकेरी एपे एकेरी सेबर एकेरी फॉइल संघ एपे संघ
महिला एपे एकेरी सेबर एकेरी फॉइल एकेरी एपे संघ सेबर संघ

पदक सारांश[संपादन]

पदकतालिका[संपादन]

सुची

   *   यजमान देश (ब्राझील)

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
रशिया रशिया
हंगेरी हंगेरी
इटली इटली
फ्रान्स फ्रान्स
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
रोमेनिया रोमेनिया
अमेरिका अमेरिका
चीन चीन
युक्रेन युक्रेन
१० ट्युनिसिया ट्युनिसिया
एकूण १० १० १० ३०

पुरुष[संपादन]

प्रकार सुवर्ण रौप्य कांस्य
एकेरी एपे
माहिती
दक्षिण कोरिया पार्क सांग-यंग
दक्षिण कोरिया (KOR)
हंगेरी गेझा इम्रे
हंगेरी (HUN)
फ्रान्स गॉथिएर ग्रुमेर
फ्रान्स (FRA)
एपे संघ
माहिती
फ्रान्स फ्रान्स 
गॉथिएर ग्रुमेर
यान्निक बोरेल
डॅनिएल जेरेन्ट
जीन-मिचेल लुसेने
इटली इटली 
एन्रिको गारोझ्झो
मार्को फिशेरा
पावलो पिझ्झो
आंद्रे सांतारेल्ली
हंगेरी हंगेरी 
गबोर बोक्झ्को
गेझा इमरे
आंद्रास रेडली
पीटर सोम्फाय
एकेरी फॉइल
माहिती
इटली डॅनिएल गारोझ्झो
इटली (ITA)
अमेरिका अलेक्झांडर मास्सिआलास
अमेरिका (USA)
रशिया टिमर साफिन
रशिया (RUS)
टिम फॉइल
माहिती
रशिया रशिया [३]
टिमर साफिन
आर्चर अख्मात्खुझिन
अलेक्सी चेरेमिसिनोव्ह
 
फ्रान्स फ्रान्स 
जेरेमी कॅडॉट
एन्झो लेफोर्ट
एर्वान ल पेकोक्स
जीन-पॉल टोनी हेलिस्से
अमेरिका अमेरिका 
मिल्स चॅमली-वॉटसन
रेस इम्बोडेन
अलेक्झांडर मास्सिआलास
गेरेक मेनहार्ड
सेबर एकेरी
माहिती
हंगेरी आरोन स्झिलागि
हंगेरी (HUN)
अमेरिका डॅरिल होमर
अमेरिका (USA)
दक्षिण कोरिया किम जुंग ह्वान
दक्षिण कोरिया (KOR)

महिला[संपादन]

प्रकार सुवर्ण रौप्य कांस्य
एकेरी एपे
माहिती
हंगेरी एम्से स्झास्झ
हंगेरी (HUN)
इटली रोस्सेल्ला फियामिंगो
इटली (ITA)
चीन सुन यिवेन
चीन (CHN)
एपे संघ
माहिती
रोमेनिया रोमेनिया 
लोरेडाना दिनु
सायमोना घेर्मन
सायमोना पॉप
ॲना मारिया पॉपेस्क्यु
चीन चीन 
हाओ जिआलु
सुन यिवेन
सुन युजे
झु अंकी
रशिया रशिया 
ओल्गा कोच्नेव्हा
वायोलेट्टा कोलोबोव्हा
टाटिआना लाँग्युनोव्हा
ल्युबोव्ह शुतोव्हा
फॉल एकेरी
माहिती
रशिया इन्ना डेरिग्लाझोव्हा
रशिया (RUS)
इटली एलिसा डि फ्रान्सिस्का
इटली (ITA)
ट्युनिसिया इनेस बौबाक्रि
ट्युनिसिया (TUN)
सेबर एकेरी
माहिती
रशिया याना एगोरियन
रशिया (RUS)
रशिया सोफिया वेलिकाया
रशिया (RUS)
युक्रेन ओल्हा खार्लान
युक्रेन (UKR)
सेबर संघ
माहिती
रशिया रशिया 
सोफिया वेलिकाया
याना एगोरियन
एकातेरिना द्याचेन्को
युलिया गॅव्रिलोव्हा
युक्रेन युक्रेन 
ओल्हा खार्लान
ओलेना क्रावात्स्का
ॲलिना कोमाश्चुक
ओलेना वोरोनिना
अमेरिका अमेरिका 
मोनिका अक्समित
इब्तिहाज मुहम्मद
दाग्मारा वोझ्निआक
मारिएल झागुनिस

संदर्भ[संपादन]

  1. ^ "रियो २०१६: फेन्सिंग". Archived from the original on 2015-04-16. १५ एप्रिल २०१५ रोजी पाहिले.
  2. ^ "रियो २०१६ – एफ.आय.इ. फेन्सिंग पात्रता पद्धत" (PDF). १५ एप्रिल २०१५ रोजी पाहिले.
  3. ^ रशिया बदली, दमित्री झेरेब्चेन्को, फेन्सिंग केले नाही आणि मेडल मिळाले नाही. "रशियाच्या फॉइल फेन्सरचा रियो ऑलिंपिकमध्ये नेत्रदिपक विजय - प्रशिक्षक[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". TASS. URL–wikilink conflict (सहाय्य)[permanent dead link]