बर्नाला जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बर्नाला जिल्हा
ਬਰਨਾਲਾ ਜ਼ਿਲ੍ਹਾ
पंजाब राज्यातील जिल्हा
बर्नाला जिल्हा चे स्थान
बर्नाला जिल्हा चे स्थान
पंजाब मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य पंजाब
मुख्यालय बर्नाला
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण १,४२३ चौरस किमी (५४९ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ५,९६,२९४ (२०११)
-लोकसंख्या घनता ४१९ प्रति चौरस किमी (१,०९० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ३२%
-साक्षरता दर ६८.९०%
-लिंग गुणोत्तर ८७६ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ संगरूर
संकेतस्थळ


बर्नाला जिल्हा हा पंजाबच्या २२ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा २०११ साली संगरूर जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला. बर्नाला जिल्हा पंजाबच्या दक्षिण भागात वसला असून बर्नाला येथे त्याचे मुख्यालय आहे.

२०११ साली बर्नाला जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ५.९६ लाख होती.

बाह्य दुवे[संपादन]