बर्नाला
Jump to navigation
Jump to search
बर्नाला ਬਰਨਾਲਾ |
|
भारतामधील शहर | |
देश | ![]() |
राज्य | पंजाब |
जिल्हा | बर्नाला |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | १,१६,४४९ |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ) |
बर्नाला हे भारताच्या पंजाब राज्याच्या बर्नाला ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. बर्नाला शहर पंजाब राज्याच्या दक्षिण भागात असून ते भटिंडापासून सुमारे ६५ किमी अंतरावर आहे. २०११ साली बर्नालाची लोकसंख्या १,१६,४४९ होती. पंजाबी ही येथील प्रमुख भाषा असून सुमारे ५० टक्के रहिवासी शीख धर्मीय आहेत. राष्ट्रीय महामार्ग ७ बर्नालाला राजधानी चंदिगढसोबत जोडतो.