सदस्य चर्चा:Sachin jahagirdar
मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ )
[संपादन]
.
|
|
मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ )
[संपादन]
|
|
|
स्वागत | Sachin jahagirdar, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Sachin jahagirdar, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७३२ लेख आहे व १६१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
नवीन पान
[संपादन]आपण ज्या विशायाबद्दल लेख लिहू इच्छिता, त्याचा विकिपीडिया वर शोध घ्यावा. जर तो लेख उपलब्ध असेल, तर त्यात संपादन करावे अथवा, शोध निकालांमध्ये आपल्याला त्या विषयाबद्दल नवीन पान लिहिण्याचा दुवा मिळेल. विकिपीडिया वर नवीन पान तयार करताना त्याचे शीर्षक कसे असावे या साठी विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत व विकिपीडिया चर्चा:शीर्षकलेखन संकेत वाचा. - प्रबोध (चर्चा) ०९:३६, ९ डिसेंबर २०११ (UTC)
chitr upload hot nahi.
[संपादन]मि श्री कल्यान स्वामि यान्चे चित्र् अपलोद करायच प्रयत्न कर्तो आहे परन्तु मला "तुम्हि नोन्दनिक्रुत सदस्य नहित 'असे उत्तर येते.हि नोन्दनि कुथ व कशि करायचि.
- Upload the photo at Wikimedia Commons. You can directly add it in our Marathi article later. गणेश धामोडकर ०९:०२, १३ डिसेंबर २०११ (UTC
i want to upload it now.but 'later' means when?
- Upload now at commons and you can add it on Marathi Wikipedia immediately after you upload it there! गणेश धामोडकर ०९:२०, १३ डिसेंबर २०११ (UTC)
- नवीन सदस्यांना खाते तयार केल्या पासून साधारतः ५ दिवसांनी चित्रे/संचिका चढवण्याचे अधिकार मिळतात त्यामुळे आपणास असा संदेश मिळत असावा - राहुल देशमुख ०५:२९, १४ डिसेंबर २०११ (UTC)
राममन्त्राचे श्लोक
[संपादन]नमस्कार सचिन,
आपल्या लेखावर सद्या पान काढा साचा लावलेला आहे त्याची काही करणे आणि मग काम करण्याचे प्राप्त परिस्थितीतील पर्यायी मार्ग सांगतो.
विकिपिडीयावर केलेले लेखन हे विश्कोषीय प्रकारात मोडते आणि आपण केलेले काम त्या परिघात बसत नसल्याने संकल्पने त्यावर अशा आशयाचे संदेश लावले आहे. आसो पण ह्याचा अर्थ आपण येथे हि माहिती देऊच शकत नाही असे मुळीच नाही. फक्त त्यासाठी वेगळ्या विभागात ते हलवावे लागेल. आणि विकिपीडिया वरूनच पण वेगळ्या विभागातून आपण हि माहिती वाच्य्कानपर्यंत पोहचवू शकू.
ह्या साठी २ पर्याय आहेत
- आपली माहिती हि आपल्या लिखाणावर आधारित असेल तर विकी बुक मधून त्याचे संकलन आपणास मांडता येईल
- जर सदर (मूळ) माहिती हि जशीच्या तशी उपलब्ध करायची असेल तर त्यास विकी स्त्रोत ह्या येवू घातलेल्या प्रकल्पात समाविष्ट करता येईल.
तूर्त आपणास जसे हवे तसे काम करण्या साठी मी आपणास आपल्या सदस्य नवा अंतर्गत एक धूळपाटी पान राममन्त्राचे श्लोक तयार करून देतो आहे, त्यावर आपण माहिती भरावी येथेच आपण आणखी गर्जे नुसार पाने बनवावी आणि मग आम्ही त्याचे योग्य स्थानांतरण करून देऊ. ह्यामुळे आपल्या लेखनात व्यत्यय पण येणार नाही आणि विकिपीडियाच्या नियमांमध्ये पण बसवता येईल.
अधिक माहिती अथवा शंका आणि मदतीसाठी माझ्या चर्चा पानावर निरोप द्यावा
धन्यवाद
राहुल देशमुख ०५:३३, १४ डिसेंबर २०११ (UTC)
- विकिपीडियावर वस्तुनिष्ठ माहिती लिहिणे अपेक्षित असल्यामुळे त्यात भावार्थ/टीका/रसास्वाद इत्यादी ढंगातील लेखन अभिप्रेत नसते. तुम्हांला हे लेखन अन्य संकेतस्थळांवर (विकिस्रोत/स्वतःचा ब्लॉग वगैरे) लिहून त्याचा दुवा/संदर्भ इथे देता येऊ शकतो. विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे हा लेख अधिक माहितीसाठी पाहावा.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:१०, १४ डिसेंबर २०११ (UTC)
सोलिव सुख
[संपादन]नमस्कार सचिन,
मी तूर्त सदस्य:Sachin jahagirdar/धूळपाटी/सोलिव सुख येथे सोलिव सुख हा लेख कॉपी करून व्यवस्थित फोर्म्याट पण करून ठेवला आहे. आपण एकदा तपासून घ्यावा. जेणे करून मुख्य लेख वगळला तरी येथील प्रत शाबूत राहील. लवकरच आपले लिखाण योग्य ठिकाणी हलवण्याची व्यवस्था करूच. तोपर्यंत योगदान सुरु ठेवावे. आपल्या पुढील लिखाणासाठी शुभेच्छा आणि काही मदत लागली तर कळवाच
राहुल देशमुख ०८:१६, १४ डिसेंबर २०११ (UTC)
चित्र:Dasbodh.JPEGचित्रा बाबत
[संपादन]सचिन आपण चढवलेली चित्रे उत्तम आहेत पण विकिपिडीयावर चढवायची चित्रे हे प्रताधिकार मुक्त म्हणजे कॉपीराईट फ्री हवीत. ह्या चित्रांचे कॉपीराईट कोणाचे आहेत कि ते मुक्त आहेत ? आपण स्वतः काढलेली चित्रे अथवा फोटो येथे प्रताधिकार मुक्त करू शकता, पण जर ती इतराची असतील तर त्याचे कॉपीराईट काय आहेत ते पाहावे. ह्या बाबत काही अधिक माहिती लागल्यास कळवावे.
धन्यवाद
राहुल देशमुख ०८:४७, १४ डिसेंबर २०११ (UTC)
- धन्यवाद, सध्या मी मराठी विकिपिडीयावरील चित्रांच्या सुसुत्रीकाराणाचे पण काम करतो आहे मग तेथे मी हि चित्रे प्रताधिकार मुक्त वर्गात टाकतो. तसेच आपले मराठी विकिपिडीयावर ५० संपादने पूर्ण झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन ९ डिसेंबर २०११ पासून अवघ्या पाच दिवसात आपण हा टप्पा गाठला आहे. असेच योगदान चालू ठेवा. राहुल देशमुख ०९:२०, १४ डिसेंबर २०११ (UTC)
विश्वकोशीय लेखनशैलीबद्दल थोडेसे
[संपादन]नमस्कार सचिन !
विकिपीडियावर आपण ५०+ संपादने अल्पावधीत पार पाडल्याचे राहुल देशमुखांच्या संदेशावरून कळले; त्यानिमित्त आपले मनापासून अभिनंदन !
कल्याण स्वामी या लेखाचे विश्वकोशीय लेखनशैलीनुरूप पुनर्लेखन करून लेख अधिकाधिक वस्तुनिष्ठ व माहितीपूर्ण बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे; तो एकवार बघावा. विश्वकोशीय लेखनशैलीत लेख बसवण्यासाठी फारसा वेगळा विचार करायची गरज नाही. एखाद्या सामान्य (अगदी नास्तिक/फारशी श्रद्धा नसलेल्या) मराठी वाचकाला कल्याण स्वामी हा लेख वाचून काहीतरी वस्तुनिष्ठ आणि "खरोखरीची चांगली" माहिती गवसली असे समाधान वाटेल, अश्या पद्धतीने आशय मांडण्याचे उद्दिष्ट मनात ठेवावे. दिवाळी अंकात किंवा तत्सम ललित साहित्य छापणार्या नियतकालिकांत/पुस्तकांत व्यक्तिचित्रणात्मक ढंगाने एखाद्या व्यक्तीची प्रतिमा चितारतात तशी लेखनशैली ज्ञानकोशात अभिप्रेत नसते. तसेच व्यक्तिसापेक्ष वाटतील अशी विशेषणे वापरणे टाळून मथितार्थ पोचेल इतपतच वर्णन करावे. खेरीज मजकुरात काही विशेष बाब नोंदवली असेल, तर त्याच्या पुष्ट्यर्थ विश्वसनीय, तटस्थ व विद्वन्मान्य मानले जाणारे संदर्भ (ग्रंथ/संकेतस्थळे/जर्नले/प्रबंध/मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांत प्रकाशित बातम्या इत्यादी) पुरवावेत. याबद्दल अधिक माहिती विकिपीडिया:सोपे संदर्भीकरण येथे उपलब्ध आहे.
बाकी, कल्याण स्वामी लेखात आपण जरूर वाटल्यास योग्य तेथे दुरुस्त्या कराव्यात ही विनंती.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१२, १४ डिसेंबर २०११ (UTC)
- नमस्कार ! तुम्ही म्हणता तश्या तपशिलातल्या चुका माझ्याकडून झाल्यबद्द्दल मी क्षमा मागतो. माझा मुख्य रोख लेखनशैली व्यक्तिचित्रणात्मक न होता अधिकाधिक "विश्वकोशीय" होईल, हे दाखवण्याकडे होता. मी केलेल्या संपादनांतल्या चुका आपण दुरुस्त केल्यास फार बरे होईल. धन्यवाद. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०५:३१, १५ डिसेंबर २०११ (UTC)
विकीपत्रिका सभासद नोंदणी ....! | ||
नमस्कार, Sachin jahagirdar
मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत. पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल. मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर. कळावे - खबर्या (विकीपत्रिका) |
येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी
[संपादन]नमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१५, १ जानेवारी २०१२ (UTC)
अभिनंदन
[संपादन]नमस्कार Sachin jahagirdar,
मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषेचे भवितव्य उज्वल करण्यात अमूल्य योगदान केले आहे. मराठी विकिपीडियावर १०० पेक्षा अधिक संपादने पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन. मराठी विकिपीडियावरील आपला संपादन कालावधी अधिक सहज आणि भरीव ठरण्यात आपणास सहयोग मिळावा यासाठी खालील पानांपकडे आपल्या सवडीने दृष्टीक्षेप टाकावा ही नम्र विनंती.
- उपयोगी पाने
- विकिपीडिया:कळफलक शॉर्टकट्स वापरून आणि विकिपीडिया:टाचण सोबत बाळगून तुमचा वेळ वाचवा.
- विकिपीडियात कसा असावा याबद्दल अधिक माहिती घ्या आणि विकिपीडियाची प्रगती पुढे कशी होईल याबद्दल विकिपीडिया:चावडी/प्रगती येथे आपले मत नोंदवा.
- मराठी विकिपीडियाच्या नियमित प्रबंधनात सहभाग घेण्याबद्दल विचार करावा.
- नियमित संपादनाबद्दल काही शंका असतील तर नेहमीचे प्रश्न, सहाय्य:संपादन, सहाय्य:प्रगत संपादन पाहा.
- विकिपीडीया एक सहयोगाने पुढे जाणारे संकेत स्थळ आहे. विकिपीडियात हवे असलेले लेख माहिती तसेच करावयाच्या गोष्टीं नोंदवल्यात आणि संबधीत प्रकल्पात समन्वय आणि मराठी विकिपीडियावर संपादने करण्याबद्दल आपल्या परिचितांनाही सांगून प्रवृत्त केल्यस, तुमच्या एकट्यावर येणारा संपादनांचा भार हलका होईल आणि कामही कसे फत्ते होईल हे पहाता येईल काय, या बद्दल अवश्य विचार करा.
- मराठी विकिपीडियावरील उपलब्ध सहाय्य पानांबद्दलचा आपला अभिप्राय चावडीवर आवर्जून नमूद करावा.
- आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
- ~~~~
Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)
[संपादन]Keyboard input | Converted to |
---|---|
rya | र्य |
rrya | ऱ्य |
rha | र्ह |
rrha | ऱ्ह |
nja | ञ |
nga | ङ |
a^ | ॲ |
shU/// | शूऽऽ |
Ll | ऌ |
Lll | ॡ |
hra | ह्र |
hR | हृ |
R | ऋ |
RR | ॠ |
ka` | क़ |
k`a | क़ |
\. | । |
\.\ | ॥ |
चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल
[संपादन]नमस्कार, विकिपीडिया:कौल#चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल प्रस्ताव मांडला आहे त्यात आपले मत द्दावे. आपल्या अभिप्राय आणि समर्थनाचा प्रार्थी आहे. -रायबा
मराठी विकिपीडिया मध्ये भर
[संपादन]नमस्कार सचिन, आपण सध्या न थकता मराठी विकिपीडिया मध्ये भर घालत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन. आपण रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्यगण या विषयी भरपूर आणि चांगले योगदान देत आहात. या बद्दल आपल्याला काही मदत लागली तर अवश्य कळवावे.
या संदर्भात 1-2 सूचना वजा विनंती करावीशी वाटली.
1. रामदास स्वामी, कल्याण स्वामी यांचे साहित्य प्रतिधिकार मुक्त असल्याने मराठी विकिपीडिया ऐवजी मराठी विकिस्रोत वर दिले तर जास्त बरे राहील. आपण मराठी विकिपीडिया मध्ये तशी नोंद करू शकता.
2. लेखा मध्ये जर शक्य असेल तर अजून काही संदर्भ देवू शकलात तर लेख अगदी परिपूर्ण होण्यास मदत होईल.
3. लेखा मध्ये सुयोग्य माहिती चौकट दिली तर लेख अधिक परिपूर्ण होण्यास मदत होईल.
असेच उत्साहाने काम चालू राहू द्यावे ही विनंती.... मंदार कुलकर्णी (चर्चा) २१:३७, २७ मार्च २०१२ (IST)
/* विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी */
[संपादन]नमस्कार, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" वर प्रकल्प प्रस्ताव मांडला आहे आणि कामाला सुरुवात केली आहे. तसेच विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी/चालू कामे यात थोडी भर घालून काही लाल दुवे तयार केले आहेत. जशी सवड मिळेल तसे नवीन लेख तयार करून त्यात भर घालायला सुरुवात करूया. तसेच आहे त्या लेखातही बरीच भर घालायची आहे. नाटकांची सूची, नाटककारांची सूची, नाट्य कलावंतांची सूची, नाट्य निर्माते, नाट्य दिग्दर्शक अशा सूच्या बनवून त्यात माहिती लिहायची आहे. आपले अनमोल सहकार्य यामध्ये अपेक्षित आणि आवश्यक आहे.मंदार कुलकर्णी (चर्चा) २२:२१, २७ मार्च २०१२ (IST)
रूप पाहतां लोचनीं
[संपादन]नमस्कार, आपले मराठी विकिपीडियावरील लेखन योगदानाचे प्रयत्न स्तुत्य आणि त्याचे वाचन आनंददायक आहेत.सोबतच चर्चा:रूप पाहतां लोचनीं ची आपण दखल घेतल्यास विकिपीडिया आणि त्याच्या बंधू-प्रकल्पांच्या परिघांचे स्वरूप स्पष्ट होणे होण्यात सहाय्य होईल असे वाटते, या माहितीस माझी नम्र विनंती समजावे.
आपल्या आवडीचे वाचन आणि लेखन घडत राहो हि शुभेच्छा .
माहितगार (चर्चा) १०:११, १८ मे २०१२ (IST)
लिखाण विकिस्रोतसाठी योग्य
[संपादन]प्रिय सचिन, आपले बरेचसे लिखाण हे मराठी विकिस्रोत ह्या प्रकल्पासाठी जास्त योग्य आहे असे मला वाटते. उदा. रामदास स्वामींचे अभंग. मराठी विकिस्रोत हे एक आंतरजालावर असलेले मुक्त ग्रंथालय आहे. यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. विकिस्रोत म्हणजे विकि तत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी "स्रोत" दस्तऐवजांचे ग्रंथालय प्रकल्प आहे. हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठान द्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधू प्रकल्प आहे. विकिस्रोत हा विकिपीडिया प्रमाणेच संपादनासाठी सर्वांना खुला असलेला प्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचे आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना आपल्या संशोधनात्मक उद्दिष्टांसाठी होऊ शकतो. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले साहित्य /लेख आपण आणू शकता. - Mvkulkarni23 २२:३४, ९ जून २०१२ (IST)
विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा
[संपादन]आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते.
त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०७:०८, ११ जून २०१२ (IST)
विकिपीडिया वस्तुस्थिती लपवण्याची जागा नाही
[संपादन]महाशय, आपले हे संपादन विकिपीडियाच्या धोरणास अनुसरून नसल्यामुळे मी उलटवले आहे. विकिपीडिया वस्तुस्थिती लपवण्याची जागा नाही याची नोंद घ्यावी. आपण संदर्भासहीत असलेला मजकुर पुन्हा वगळण्यापुर्वी चर्चा पानावर चर्चा करावी , असे न करता पुन्हा मजकुर उडवण्याचा प्रयत्न झाल्यास प्रचालकांना आपले खाते बॅन करण्या बद्दल विनंती केली जाऊ शकते याची नोंद घ्यावी. भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) १२:४१, १० ऑगस्ट २०१२ (IST)
नमस्कार सचिन
[संपादन]आपण करत असलेल्या योगदाना बद्दल अभिनंदन.
मराठी विकिवर योगदान करणार्या सदस्याचे खाते बंद करण्याची कोणतीही पध्दत नाही. अशी धमकी देणारे संदेश आल्यास त्या कडे दुर्लक्ष करावे.
Maihudon (चर्चा) १४:२६, १० ऑगस्ट २०१२ (IST)
- डॉन , घाईने बंद करणे लिहिले पण खाते प्रतिबंधीत केले जाऊ शकते,विकिपीडियात माहिती लपवणे आणि सेंसॉर करणे अपेक्षीत नाही असे असताना सदस्यांना अपूर्ण आणि संभ्रम निर्माण करनाअरे मार्गदर्शन करणे हा आपल्या प्रचालकीय जबाबदारीत कुचराई करणारे , निष्पक्ष नसणारे वर्तन ठरते. निष्पक्षता न्युट्रॅलिटी हा विकिपीडियाचा पाया आहे तोच उखडण्याचा एका प्रचालकाचे वर्तन निषेधार्ह आहे. प्रचालकीय आधिकार पक्षपाती आणि कुचराई करण्याच्या पद्धतीने वापरल्या बद्दल मी सदस्य:Maihudon यांचा राजीनामा मागत आहे .भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) १८:५६, १० ऑगस्ट २०१२ (IST)
- योगदान करणार्या सदस्या कडून चूक होउ शकते त्या बद्दल चर्चा करता येउ शकते पण खाते बद्द करण्याचे धमकी देणे :) मजेशीर आहे.
- माझा दुजोरा, पण राजीनामा म्हणजे काय ते कळवावे व पुढील शासकीय प्रक्रिया सुरू करावी.
- Maihudon (चर्चा) १९:१२, १० ऑगस्ट २०१२ (IST)
- श्री.डॉन राव,खाते प्रतिबंधना एवजी खाते बंद करणे असे माझ्याकडून चुकीने लिहिले गेले (ते मी बदलले),पण ते लिहितानाही प्रचालकांना कळ्वले जाईल असेच लिहिले. प्रचालक या नात्याने आपली जबाबदारी निष्पक्ष असावयास नको काय? अजूनही आपण सचिन जहागिरदारांना संदर्भ असलेले लेखन न वगळण्या बद्दल लिहित नाही हा तुमचा ढळढळीत पक्षपातीपणा आहे आपण आपल्या निष्पक्षपाती पणाचे सुस्प्ष्ट भूमीका ग्घ्यावी अथवा प्रचालकपद सोडल्याचे अधिकृतरित्या जाहीर करावे असे माझे आपणास जाहीर आवाहन आहे.भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) १९:४५, १० ऑगस्ट २०१२ (IST)
संचिका परवाने अद्ययावत करा
[संपादन]नमस्कार Sachin jahagirdar,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन
[संपादन]मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.
मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करावेत
[संपादन]नमस्कार Sachin jahagirdar,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण
[संपादन]कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
[संपादन]प्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.