जमैका
Appearance
जमैकाचे राष्ट्रकुल Commonwealth of Jamaica | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: "Out of Many, One People" | |||||
राष्ट्रगीत: "Jamaica, Land We Love" | |||||
जमैकाचे राष्ट्रकुलचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
किंग्स्टन | ||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||
सरकार | एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही | ||||
- राष्ट्रप्रमुख | राणी एलिझाबेथ | ||||
- पंतप्रधान | पोर्टिया सिम्पसन-मिलर | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | ६ ऑगस्ट १९६२ (युनायटेड किंग्डमपासून) | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | १०,९९१ किमी२ (१६६वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | १.५ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | २८,८९,१८७ (१३९वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | २५२/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | २४.७५० अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ९,०२९ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.६८८ (उच्च) (८० वा) (२०१०) | ||||
राष्ट्रीय चलन | जमैकन डॉलर | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी - ५:०० | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | JM | ||||
आंतरजाल प्रत्यय | .jm | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | १-८७६ | ||||
जमैकाचे राष्ट्रकुल हा कॅरिबियनच्या ग्रेटर ॲंटिल्स भौगोलिक प्रदेशामधील एक लहान द्वीप देश आहे. जमैका कॅरिबियन समुद्रामध्ये क्युबाच्या १४५ किमी दक्षिणेस व हिस्पॅनियोलाच्या १८१ किमी पश्चिमेस वसला असून तो कॅरिबियनमधील पाचव्या क्रमांकाचा मोठा देश आहे. आहे. २०१२ साली सुमारे २९ लाख लोकसंख्या असलेला जमैका ह्या बाबतीत अमेरिका व कॅनडा खालोखाल अमेरिका खंडामधील तिसऱ्या क्रमांकाचा इंग्लिश भाषिक देश आहे. किंग्स्टन ही जमैकाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
१६५५ सालापासून ब्रिटिश वसाहत असलेल्या जमैकाला ६ ऑगस्ट १९६२ रोजी स्वातंत्र्य मिळाले. सध्या जमैका राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे युनायटेड किंग्डमच्या राणीची औपचारिक सत्ता आहे.
इतिहास
[संपादन]नावाची व्युत्पत्ती
[संपादन]प्रागैतिहासिक कालखंड
[संपादन]भूगोल
[संपादन]चतुःसीमा
[संपादन]राजकीय विभाग
[संपादन]मोठी शहरे
[संपादन]समाजव्यवस्था
[संपादन]वस्तीविभागणी
[संपादन]धर्म
[संपादन]शिक्षण
[संपादन]संस्कृती
[संपादन]राजकारण
[संपादन]अर्थतंत्र
[संपादन]खेळ
[संपादन]संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- राष्ट्राध्यक्ष Archived 2008-09-11 at the Wayback Machine.
- जमैकाचे विकिमिडिया अॅटलास
- विकिव्हॉयेज वरील जमैका पर्यटन गाईड (इंग्रजी)