१९८२ आशियाई खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नववी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर नवी दिल्ली, भारत
भाग घेणारे संघ ३३
खेळाडू ४,५९५
खेळांचे प्रकार १९
उद्घाटन समारंभ १९ नोव्हेंबर
सांगता समारंभ ४ डिसेंबर
उद्घाटक राष्ट्रपती झैल सिंग
खेळाडू शपथ पी.टी. उषा
प्रमुख स्थान जवाहरलाल नेहरू मैदान
< १९७८ १९८६ >

१९८२ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची नववी आवृत्ती भारत देशाच्या नवी दिल्ली शहरात १९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर, इ.स. १९८२ दरम्यान भरवली गेली. दिल्लीमध्ये दुसऱ्यांदा आयोजित झालेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील विक्रमी ३३ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.

सहभागी देश[संपादन]

पदक तक्ता[संपादन]

पदक विजेते देश

     यजमान देश

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
Flag of the People's Republic of China चीन ६१ ५१ ४१ १५३
जपान ध्वज जपान ५७ ५२ ४४ १५३
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया २८ २८ ३७ ९३
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया १७ १९ २० ५६
भारत ध्वज भारत १३ १९ २५ ५७
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया १५
इराण ध्वज इराण १२
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान ११
मंगोलिया ध्वज मंगोलिया
१० Flag of the Philippines फिलिपाईन्स १४
११ इराक ध्वज इराक
१२ थायलंड ध्वज थायलंड १०
१३ कुवेत ध्वज कुवेत
१४ सीरिया ध्वज सीरिया
१५ मलेशिया ध्वज मलेशिया
१६ सिंगापूर ध्वज सिंगापूर
१७ अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान
१७ लेबेनॉन ध्वज लेबेनॉन
१९ ब्रुनेई ध्वज ब्रुनेई
१९ हाँग काँग ध्वज हाँग काँग
१९ सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया
१९ कतार ध्वज कतार
१९ व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
एकूण १९९ २०० २१५ ६१४

बाह्य दुवे[संपादन]