१९६२ आशियाई खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चौथी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर जकार्ता, इंडोनेशिया
भाग घेणारे संघ १६
खेळाडू १,४६०
खेळांचे प्रकार १३
उद्घाटन समारंभ २४ ऑगस्ट
सांगता समारंभ ४ सप्टेंबर
उद्घाटक राष्ट्राध्यक्ष सुकर्णो
< १९५८ १९६६ >

१९६२ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची चौथी आवृत्ती इंडोनेशिया देशाच्या जकार्ता शहरात २४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर, इ.स. १९६२ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील १६ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. अरब देश व चीनच्या विरोधामुळे इस्रायलतैवान देशांना ह्या स्पर्धेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले नाही.

बॅडमिंटन हा खेळ ह्या स्पर्धेत प्रथमच खेळवला गेला.


सहभागी देश [संपादन]


पदक तक्ता [संपादन]

     यजमान देश

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 जपान ध्वज जपान 73 56 23 152
2 इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया 11 12 27 50
3 भारत ध्वज भारत 10 13 10 33
4 पाकिस्तान ध्वज पाकिस्तान 8 11 9 28
5 Flag of the Philippines फिलिपिन्स 7 7 22 36
6 दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया 4 8 10 32
7 थायलंड ध्वज थायलंड 2 5 5 12
8 फेडरेशन ऑफ मलया ध्वज मलया 2 4 9 15
9 म्यानमार ध्वज म्यानमार 2 1 5 8
10 सिंगापूर ध्वज सिंगापूर 1 0 2 3
11 सिलोन 0 2 3 5
12 हाँग काँग ध्वज हाँग काँग 0 2 0 2
13 अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान 0 0 1 1
13 कंबोडिया ध्वज कंबोडिया 0 0 1 1
13 व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम 0 0 1 1
एकूण 120 121 128 369

बाह्य दुवे [संपादन]