जर्मन साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जर्मन साम्राज्य
Deutsches Reich
Flag of Prussia 1892-1918.svg 
Flag of the German Empire.svg 
Flag of Bavaria (striped).svg 
Flagge Königreich Württemberg.svg 
Flagge Großherzogtum Baden (1871-1891).svg 
Flagge Großherzogtum Hessen ohne Wappen.svg 
Flag of France.svg
इ.स. १८७१इ.स. १९१८ Flag of Germany (3-2 aspect ratio).svg  
Flag of the Republic of Alsace-Lorraine.svg  
Gdansk flag.svg  
Flag of Poland.svg  
Flag of Lithuania 1918-1940.svg  
Flag of Saar 1920-1935.svg  
Flag of Bohemia.svg
Flag of the German Empire.svg
ध्वज
Wappen Deutsches Reich - Reichsadler 1889.png
चिन्ह
German Empire, Wilhelminian third version.svg
ब्रीदवाक्य: Gott mit uns (देव आपल्यासोबत आहे)
राजधानी बर्लिन
राष्ट्रप्रमुख विल्हेल्म पहिला (इ.स. १८७१ - इ.स. १८८८)
फ्रेडरिक तिसरा (इ.स. १८८८)
विल्हेल्म तिसरा (इ.स. १८८८ - इ.स. १९१८)
अधिकृत भाषा जर्मन
क्षेत्रफळ ५,४०,८५७ वर्ग किमी
लोकसंख्या ४,१०,५८,७९२ (१८७१)
६,४९,२५,९९३ (१८१८)
लोकसंख्या घनता १२० प्रती वर्ग किमी

जर्मन साम्राज्य (जर्मन: Deutsches Reich) हे इ.स. १८७१ साली जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर स्थापन झालेले एक राष्ट्र होते. इ.स. १९१८ साली पहिल्या महायुद्धामध्ये पाडाव झाल्यानंतर जर्मन साम्राज्य संपुष्टात आले. जर्मन साम्राज्याच्या पूर्वेला रशिया, पश्चिमेला फ्रान्स व दक्षिणेला ऑस्ट्रिया-हंगेरी हे देश होते. ४७ वर्षांच्या अस्तित्वाच्या कालखंडात जर्मन साम्राज्य औद्योगिकदृष्ट्या जगातील सर्वांत प्रगत राष्ट्र होते.

आंतोन फॉन वेर्नेर याने इ.स. १८७७ साली चितारलेले जर्मन साम्राज्याच्या स्थापनेच्या प्रसंगाचे चित्र


[संपादन] बाह्य दुवे


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये