संसदीय राज्यपद्धती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संसदीय राज्यपद्धती म्हणजे ज्यात कार्यकारी मंत्रिमंडळास प्रशासन राबविण्यास कायदेमंडळाच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठिंब्याची गरज असते अशा प्रकाराची लोकशाही शासनपद्धत आहे.