पापुआ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पापुआ
Papua
इंडोनेशियाचा प्रांत

पापुआचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
पापुआचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानी जयपुरा
क्षेत्रफळ ४,२१,९८१ वर्ग कि.मी.
लोकसंख्या २९,००,०००
घनता ७६.९ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.papua.go.id/

पापुआ (बहासा इंडोनेशिया: Papua) हा इंडोनेशिया देशाचा आकाराने सर्वात मोठा प्रांत आहे. हा प्रांत न्यू गिनी बेटाच्या पश्चिम भागावर स्थित आहे. ह्या बेटाचा पूर्व भाग पापुआ न्यू गिनी ह्या देशाने व्यापला आहे.

पापुआ प्रांतामधील बहुसंख्य जनता स्थानिक अदिवासी जमातीचे असून ह्या प्रांतामध्ये इंडोनेशियनव्यतिरिक्त इतर २६९ स्थानिक भाषा बोलल्या जातात.

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये