Jump to content

राग दुर्गा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दुर्गा, राग या पानावरून पुनर्निर्देशित)

राग दुर्गा हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

जाती: ओढव ओढव

आरोह: सा रे म प ध सां

अवरोह: सां ध प म रे सा

पकड : म प ध,म रे,ध़ सा

वादी: म

संवादी: सा

थाट: बिलावल

सर्व स्वर शुद्ध,

वर्ज्य स्वर: गंधार, निशाद

राग समयः रात्रीचा दुसरा प्रहर