ग्वादालाहारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्वादालाहारा
Guadalajara


Municipal flag of Guadalajara.PNG
ध्वज
Escudo de Armas de Guadalajara (Jalisco).svg
चिन्ह
ग्वादालाहारा is located in मेक्सिको
ग्वादालाहारा
ग्वादालाहाराचे मेक्सिकोमधील स्थान

गुणक: 20°40′″N 103°21′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 20°40′″N 103°21′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राज्य हालिस्को
स्थापना वर्ष इ.स. १५४२
क्षेत्रफळ १५१ चौ. किमी (५८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५,१३८ फूट (१,५६६ मी)
लोकसंख्या  (२००९)
  - शहर १५,६४,५१४
  - घनता १०,३६१ /चौ. किमी (२६,८३० /चौ. मैल)
  - महानगर ४३,२८,५८४
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
guadalajara.gob.mx


ग्वादालाहारा (स्पॅनिश: Guadalajara) ही मेक्सिको देशाच्या हालिस्को राज्याची राजधानी आहे. हे शहर मेक्सिकोच्या २००९ साली १५ लाखाहून अधिक शहरी लोकसंख्या तसेच ४३ लाखाहून अधिक लोकसंख्या असलेले ग्वादालाहारा महानगर क्षेत्र ह्या बाबतीत मेक्सिकोमध्ये दुसऱ्या क्रमांकावर (मेक्सिको सिटी खालोखाल) आहे. ग्वादालाहारा हे लॅटिन अमेरिका प्रदेशामधील दहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

औद्योगिक दृष्ट्या प्रगत असलेले ग्वादालाहारा मेक्सिकोमधील एक महत्त्वाचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.

भूगोल[संपादन]

हवामान[संपादन]

समुद्रसपाटीपासून ५,००० फूट उंच असलेल्या ग्वादालाहाराचे हवामान सौम्य आहे. येथील हिवाळे शीतल व उन्हाळे दमट असतात.

हवामान तपशील: ग्वादालाहारा
महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर वर्ष
सरासरी कमाल °से (°फॅ) 24.7
(76.5)
26.5
(79.7)
29.2
(84.6)
31.0
(87.8)
32.4
(90.3)
30.6
(87.1)
27.4
(81.3)
27.3
(81.1)
27.2
(81)
27.3
(81.1)
26.6
(79.9)
25.0
(77)
२७.९३
(८२.२८)
रोजची सरासरी °से (°से) 17.5
(63.5)
18.8
(65.8)
21.1
(70)
23.1
(73.6)
24.8
(76.6)
24.2
(75.6)
22.1
(71.8)
22.0
(71.6)
22.0
(71.6)
21.4
(70.5)
19.7
(67.5)
18.1
(64.6)
२१.२३
(७०.२२)
सरासरी किमान °से (°फॅ) 10.2
(50.4)
11.0
(51.8)
13.0
(55.4)
15.1
(59.2)
17.2
(63)
17.8
(64)
16.8
(62.2)
16.7
(62.1)
16.8
(62.2)
15.4
(59.7)
12.8
(55)
11.2
(52.2)
१४.५
(५८.१)
पर्जन्य मिमी (इंच) 19.9
(0.783)
4.5
(0.177)
3.9
(0.154)
6.8
(0.268)
18.8
(0.74)
184.9
(7.28)
273.8
(10.78)
219.7
(8.65)
166.0
(6.535)
50.6
(1.992)
15.3
(0.602)
8.0
(0.315)
९७२.२
(३८.२७६)
पावसाचे दिवस (≥ 0.1 mm) 2.0 1.1 0.5 1.3 3.0 14.2 21.3 19.4 14.5 5.6 2.0 1.8 ८६.७
संदर्भ: World Meteorological Organization[१]


खेळ[संपादन]

फुटबॉल हा येथील सर्वात प्रसिद्ध खेळ असून सी.डी. ग्वादालाहारा हा येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहे. तसेच क्लब ॲटलासएस्तुदियांतेस तेकोस हे दोन फुटबॉल क्लब देखील येथेच स्थित आहेत. १९७०१९८६ांधील यजमान शहरांपैकी ग्वादालाहारा हे एक होते.

जुळी शहरे[संपादन]

ग्वादालाहाराचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.[२]

संदर्भ[संपादन]

  1. Climate Information for Guadalajara.
  2. Sister Cities, Public Relations, Guadalajara municipal government. Accessed on line March 18, 2008.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: