कुरितिबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुरितिबा
Curitiba

ViewCuritiba.BotanicalGarden.Day.jpg
Bandeira de Curitiba.PNG
ध्वज
CURITIBA Brasão.PNG
चिन्ह
Parana Municip Curitiba.svg
कुरितिबाचे पारानामधील स्थान
कुरितिबा is located in ब्राझिल
कुरितिबा
कुरितिबाचे ब्राझिलमधील स्थान

गुणक: 25°25′47″S 49°16′19″W / -25.42972, -49.27194गुणक: 25°25′47″S 49°16′19″W / -25.42972, -49.27194

देश ब्राझील ध्वज ब्राझील
राज्य Bandeira do Paraná.svg पाराना
स्थापना वर्ष २९ मार्च १६९३
क्षेत्रफळ ४३४.९७ चौ. किमी (१६७.९४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३,०६६ फूट (९३५ मी)
लोकसंख्या  (२००९)
  - शहर १७,४६,८९६
  - घनता ४,०१६.२ /चौ. किमी (१०,४०२ /चौ. मैल)
  - महानगर ३१,६८,९८०
www.curitiba.pr.gov.br


कुरितिबा (पोर्तुगीज: Curitiba) ही ब्राझिल देशाच्या पाराना राज्याची राजधानी व देशातील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर शहर आहे. सुमारे १७.५ लाख शहरी व ३२ लाख महानगरी लोकसंख्या असलेले कुरितिबा हे दक्षिण ब्राझिलमधील सर्वात मोठे आर्थिक केंद्र व ब्रझिलमधील महत्वाचे सांस्कृतिक व राजकीय स्थान आहे.

१९व्या शतकाच्या मध्यापासून वेगाने वाढत असलेल्या कुरितिबाला रीडर्स डायजेस्ट ह्या मासिकाने ब्राझिलमधील राहण्यासाठी सर्वोत्तम शहर असे गौरविले आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: