एकदिवसीय क्रिकेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एकदिवसीय सामना या पानावरून पुनर्निर्देशित)

एकदिवसीय क्रिकेट क्रिकेटच्या खेळाचा एक प्रकार आहे.

एकदिवसीय क्रिकेट सामने सहसा मर्यादित षटकांचे असतात व एकाच दिवसात संपतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर हे सामने ५० षटकांचे असतात. हे सामने क्रिकेटच्या नेहमीच्या मैदानांवर खेळले जातात.