प्रदूषण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वातावरणात सजीवांना हानीकारक पदार्थ मिसळणे या क्रियेला प्रदूषण म्हणतात किंवा वातावरणातील अहितकारक बदलांना प्रदूषण म्हणतात.

हवा प्रदूषण

प्रदूषण म्हणजे जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळणे. जसे की हवे मध्ये डीझेल या इंधनातून सल्फर असलेला धूर वातावरणात मिसळतो. यामुले पर्यावरणाचा र्‍हास होतो आणि जीवनचक्र ढासळते. तसेच परिणामतः जागतिक तापमान वाढ होते. काही महत्त्वाची प्रदूषणाची उदाहरणे

''ओळख[संपादन]

जगात दरवर्षी प्रदूषणामुळे एक कोटीहून अधिक मृत्यू होतात. हवा, माती, डोंगरदऱ्या, जंगल, त्यातील प्राणी वनस्पती, सूक्ष्मजीव, कीटक याशिवाय वाळवंट, बर्फाने आच्छादलेली हिमशिखरे, समुद्र, नद्या त्यातील सर्व प्रकारचे जीव हे सर्व पर्यावरणाशी संबंधित घटक आहेत. तर गर्दीने खचाखच भरलेली शहरे, कारखाने त्यामुळे होणारे प्रदुषण, वाहनांची वाढती संख्या त्यामुळे होणारे हवेचे प्रदुषण यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. प्रदुषणाचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात.

मोठा आवाज म्हणजे ध्वनीप्रदूषण[संपादन]

ध्वनीप्रदुषणाने चिडचिड वाढते, रक्तदाब वाढतो, डोकेदुखी वाढते,पुण्यात तसेच मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर (जेथे गणपती विसर्जन केले जाते) गणपतीत हे प्रमाण खूप वाढते असे निदर्शनास आले आहे.[ संदर्भ हवा ] जुन्या व वापरलेल्या बॅटरीतील शिशे हा धातू मानवी स्वास्थ्याला व पर्यावरणाला हानीकारक असतो.''''''' मोठा मजकूरमोठा मजकूरमोठा मजकूर

प्रदुषणाचे प्रकार[संपादन]

परिणाम[संपादन]

नियंत्रण[संपादन]

जुन्या व वापरलेल्या बॅटरीच्या जमा करण्याचे नियमन करण्यासाठी व त्याचा फेरवापर पर्यावरणाला साजेसा होण्यासाठी पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या तरतुदीखाली भारत सरकारने शिशाच्या आम्लयुक्त बॅटरी व्यवस्थापन व हाताळणे नियम २००१ प्रसिद्ध केला आहे.[ संदर्भ हवा ]

धोके[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.