विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नाशिक हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.
21 नाशिक लोकसभा मतदार संघ (लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019)
विधानसभा मतदारसंघ [ संपादन ]
निवडणूक निकाल [ संपादन ]
२००४ लोकसभा निवडणुका [ संपादन ]
सामान्य मतदान २००४: नाशिक
पक्ष
उमेदवार
मते
%
±%
राष्ट्रवादी
देवीदास पिंगळे
३०७,६१३
४६.८५
शिवसेना
दशरथ धर्माजी पाटील
२९२,५५५
४४.५६
भाकप
राध्येश्याम गुंजाळ
१७,८३१
२.७२
बसपा
गजीराम पवार
१५,४५७
२.३५
स्वतंत्र (नेता)
विमळताई अव्हाड
७,९१७
१.२१
भारतीय अल्पसंख्यक सुरक्षा महासंघ
मोहम्मद अन्सारी
५,२४५
०.८
स्वतंत्र (नेता)
लता बर्डे
३,९५२
०.६
शिवराज्य पक्ष
सोमनाथ नवले
३,६१३
०.५५
स्वतंत्र (नेता)
गणपत भास्कर
२,३४२
०.३
बहुमत
१५,०५८
२.२९
मतदान
६,५६,५२५
४३.१२
−१४.७६
राष्ट्रवादी विजयी शिवसेना पासुन
बदलाव
२००९ लोकसभा निवडणुका [ संपादन ]
सामान्य मतदान २००९ : नाशिक
पक्ष
उमेदवार
मते
%
±%
राष्ट्रवादी
समीर भुजबळ
२,३८,७०६
३६.३४
मनसे
हेमंत तुकाराम गोडसे
२,१६,६७४
३२.९८
शिवसेना
दत्ता नामदेव गायकवाड
१,५८,२५१
२४.०९
बसपा
श्रीमहंत सुधीरदास महाराज
१७,९८०
२.७४
अपक्ष
राजेंद्र सपंतराव कडु
७,९८२
१.२२
भारिप बहुजन महासंघ
नामदेव जाधव
४,६१७
०.७
अपक्ष
भारत परदेशी
४,३६२
०.६६
भारतीय न्याय पक्ष
कैलास मधुकर चव्हाण
२,३५५
०.३६
अपक्ष
रामनाथ गुल्वे
१,६०५
०.२४
अपक्ष
दत्तु गायकवाड
१,४६८
०.२२
अपक्ष
प्रविणचंद्र देठे
१,४६२
०.२२
हिंदुस्तान जनता पक्ष
विजय रायते
१,४३०
०.२२
बहुमत
२२,०३२
३.३५
मतदान
६,५६,८९२
राष्ट्रवादी पक्षाने विजय राखला
बदलाव
[१]
२०१४ लोकसभा निवडणुका [ संपादन ]
हेसुद्धा पहा [ संपादन ]
^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ" . Archived from the original on 2009-05-17. 2009-06-08 रोजी पाहिले .