शंकर दयाळ शर्मा
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
शंकर दयाळ शर्मा | |
कार्यकाळ २५ जुलै इ.स. १९९२ – २५ जुलै इ.स. १९९७[१] | |
पंतप्रधान | पी.व्ही. नरसिंहराव अटलबिहारी वाजपेयी एच.डी. देवेगौडा इंद्रकुमार गुजराल |
उपराष्ट्रपती | के.आर. नारायणन |
मागील | रामस्वामी वेंकटरमण |
पुढील | के.आर. नारायणन |
जन्म | १९ ऑगस्ट इ.स. १९१८ भोपाळ, भारत |
मृत्यू | २६ डिसेंबर १९९९ (वय ८१) नवी दिल्ली, भारत |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पत्नी | विमला शर्मा |
सही |
शंकर दयाळ शर्मा हे भारताचे राष्ट्रपती होते.
हे भारतात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री या पदांवर राहिलेले एकमेव राजकारणी आहेत.
- ^ "भारत के पूर्व राष्ट्रपति" (हिंदी भाषेत). २६ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.
मागील: रामस्वामी वेंकटरमण |
भारतीय राष्ट्रपती जुलै २५, इ.स. १९९२ – जुलै २५, इ.स. १९९७ |
पुढील: के.आर. नारायणन |