"षांतोंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २०: ओळ २०:
!''षांतोंगचे राजकीय विभाग'''
!''षांतोंगचे राजकीय विभाग'''
|-
|-
| colspan="9" style="font-size:larger" | <div style="position: relative" class="center">
| <div style="position: relative" class="center">
{{Image label begin|image=Administrative Division Shandong.svg|width={{{1|790}}}|link=|font-size=85%}}
{{Image label begin|image=Administrative Division Shandong.svg|width={{{1|790}}}|link=|font-size=85%}}
{{Image label|x=470|y=440|scale={{{1|790}}}/1580|text='''[[जीनान]]'''}}
{{Image label|x=470|y=440|scale={{{1|790}}}/1580|text='''[[जीनान]]'''}}

२१:५६, १८ ऑक्टोबर २०२१ ची आवृत्ती

षांतोंग
山东省
चीनचा प्रांत

षांतोंगचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
षांतोंगचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी चीनान
क्षेत्रफळ १,५६,७०० चौ. किमी (६०,५०० चौ. मैल)
लोकसंख्या ९,४०,००,००० (इ.स. २००८)
घनता ६०० /चौ. किमी (१,६०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-SD
संकेतस्थळ http://www.sd.gov.cn/

षांतोंग (देवनागरी लेखनभेद: शांतोंग, षांदोंग, शांदोंग, षांतुंग; सोपी चिनी लिपी: 山东; पारंपरिक चिनी लिपी: 山東; पिन्यिन: Shāndōng) हा चीन देशाच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रांत आहे. चीनान येथे षांतोंगाची राजधानी आहे. पीत नदीच्या अंतिम टप्प्यापाशी वसलेला या प्रांताचा चिनी संस्कृतीच्या ऐतिहासिक जडणघडणीत महत्त्वाचा वाटा आहे. चिनी संस्कृतीवर प्रभाव पाडणार्‍या ताओ, चिनी बौद्ध, कन्फ्युशियन मतांच्या तत्त्वप्रणाली येथे घडल्या, विस्तारल्या. ताओ मतानुयायांसाठी तीर्थक्षेत्रासमान असणारा थाय षान हा पर्वत याच प्रदेशात पसरला आहे. कन्फ्यूशियसाचे जन्मगाव मानले जाणारे छूफू हे शहरदेखील षांतोंगातच आहे.

राजकीय विभाग

षांतोंग प्रांत एकूण १६ उप-प्रांतीय शहरांमध्ये विभागला गेला आहे.

षांतोंगचे राजकीय विभाग'

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत