जीनान
Appearance
(चीनान या पानावरून पुनर्निर्देशित)
जीनान 济南市 |
|
चीनमधील शहर | |
जीनानचे चीनमधील स्थान | |
देश | चीन |
प्रांत | षांतोंग |
क्षेत्रफळ | १०,२४७ चौ. किमी (३,९५६ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७,४६४ फूट (२,२७५ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ५९,१८,१४७ |
- घनता | ९०० /चौ. किमी (२,३०० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ) |
अधिकृत संकेतस्थळ |
जीनान (देवनागरी लेखनभेद : चीनान चिनी: 济南市) ही चीन देशातील पूर्व भागातील षांतोंग प्रांताची राजधानी आहे. सुमारे ९२ लाख लोकसंख्या असणारे जीनान हे छिंगदाओ खालोखाल षांतोंग प्रांतामधील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. जगातील सर्वात प्रदुषित शहरांपैकी एक असलेले जीनान ह्या परिसरामधील मोठे औद्योगिक केंद्र आहे.
वाहतूक
[संपादन]बीजिंग व शांघाय ह्या चीनमधील सर्वात मोठ्या शहरांना जोडणारा मार्ग जीनानमधूनच जातो. बीजिंग-शांघाय द्रुतगती रेल्वेवरील जीनान हे एक मोठे स्थानक आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
विकिव्हॉयेज वरील जीनान पर्यटन गाईड (इंग्रजी)
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2006-10-04 at the Wayback Machine. (चिनी भाषेत)