कन्फ्यूशियस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॉन्फुशियसचे चित्र

कॉन्फ्युशिअस (चीनी: 孔子; पिन्यिन: Kǒng zǐ; Wade-Giles: K'ung-tzu, or Chinese: 孔夫子; पिन्यिन: Kǒng Fūzǐ; Wade-Giles: K'ung-fu-tzu), अर्थ. "गुरु काँग,"(परंपरागत जन्मदिन :सप्टेंबर २८,५५१ इ.स.पुर्व मृत्यु -४७९ इ.स.पुर्व. ) हे एक प्राचीन चिनी विचारवंत आणि सामाजिक तत्ववेत्ते होते. चीनी, जपानी, कोरियनव्हिएतनामी लोकांच्या विचारसरणीवर व जीवनावर त्यांच्या शिकवणीचा आणि तत्वज्ञानाचा प्रभाव दिसुन येतो.