हाइनान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हाइनान
海南省
चीनचा प्रांत

हाइनानचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
हाइनानचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी हाइखौ
क्षेत्रफळ ३३,९२० चौ. किमी (१३,१०० चौ. मैल)
लोकसंख्या ८६,४०,७००
घनता २४१ /चौ. किमी (६२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-HI
संकेतस्थळ http://www.hi.gov.cn/
Hainan tmo 07feb05 250m.jpg

हाइनान (देवनागरी लेखनभेद: हैनान; चिनी लिपी: 海南 ; फीनयिन: Hǎinán ;) हा चीन देशाचा सर्वात लहान प्रांत आहे. हाइखौ येथे हाइनानाची राजधानी आहे.