Jump to content

लुहान्स्क ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लुहान्स्क ओब्लास्त
Луганська область
युक्रेनचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

लुहान्स्क ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
लुहान्स्क ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देश युक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालय लुहान्स्क
क्षेत्रफळ २६,६८४ चौ. किमी (१०,३०३ चौ. मैल)
लोकसंख्या २४,०९,०००
घनता ९०.३ /चौ. किमी (२३४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ UA-09
संकेतस्थळ http://www.loga.gov.ua

लुहान्स्क ओब्लास्त (युक्रेनियन: Луганська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या पूर्व भागात वसले आहे. लुहान्स्क ओब्लास्तचा पूर्व, दक्षिण व उत्तर दिशेला रशिया देश आहे.

फेब्रुवारी २०२२मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण करून हे ओब्लास्त गिळंकृत केले.

बाह्य दुवे

[संपादन]