ट्रान्सनिस्ट्रिया
Appearance
ट्रान्सनिस्ट्रिया епублика Молдовеняскэ Нистрянэ Приднестро́вская Молда́вская Респу́блика Придністровська Молдавська Республіка प्रिड्नेस्ट्रोव्हियन मोल्दोव्हियन प्रजासत्ताक | |||||
| |||||
ट्रान्सनिस्ट्रियाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी | तिरास्पोल | ||||
अधिकृत भाषा | मोल्दोव्हन, रशियन, युक्रेनियन | ||||
सरकार | अर्ध-अध्यक्षीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | येवजेनी शेवचुक | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | २ सप्टेंबर १९९० (स्वयंघोषित) | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ४,१६३ किमी२ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ५,३७,००० | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | १३३/किमी² | ||||
राष्ट्रीय चलन | ट्रान्सनिस्ट्रियन रुबल | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | |||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ३७३ | ||||
ट्रान्सनिस्ट्रिया हा पूर्व युरोपाच्या मोल्दोव्हा देशातील एक वादग्रस्त भाग व एक स्वयंघोषित स्वतंत्र देश आहे. १९९२ सालापासुन येथे स्वायत्त सरकार अस्तित्वात आहे. जगातील कोणत्याही देशाने वा संस्थेने ट्रान्सनिस्ट्रियाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिलेली नाही व सध्या ट्रान्सनिस्ट्रिया हा मोल्दोव्हा देशाचा एक सार्वभौम प्रांत मानला जातो. मोल्दोव्हाच्या पूर्व भागात द्नीस्तर नदीच्या पूर्वेला व युक्रेनच्या पश्चिमेकडील अत्यंत चिंचोळ्या भूपरिवेष्टित भूभागावर हा प्रदेश स्थित आहे.
नागोर्नो-काराबाख, अबखाझिया व दक्षिण ओसेशिया ह्या पूर्व युरोपातील तीन स्वयंघोषित व अमान्य देशांनी मात्र ट्रान्सनिस्ट्रियाला मान्यता दिली आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- अध्यक्षाचे संकेतस्थळ
- ट्रान्सनिस्ट्रियाचे विकिमिडिया अॅटलास
- विकिव्हॉयेज वरील ट्रान्सनिस्ट्रिया पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत