Jump to content

२०२३ महिला प्रीमियर लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२३ महिला प्रीमियर लीग
दिनांक ४ – २६ मार्च, २०२३
व्यवस्थापक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
क्रिकेट प्रकार टी२० क्रिकेट
स्पर्धा प्रकार दुहेरी साखळी सामने आणि बाद फेरी
यजमान भारत
विजेते मुंबई इंडियन्स (१ वेळा)
सहभाग
सामने २२
मालिकावीर हेली मॅथ्यूस (मुंबई इंडियन्स)
सर्वाधिक धावा मेग लॅनिंग (दिल्ली कॅपिटल्स) (३४५)
सर्वाधिक बळी हेली मॅथ्यूस (मुंबई इंडियन्स) (१६)
अधिकृत संकेतस्थळ wplt20.com
(नंतर) २०२४

२०२३ महिला प्रीमियर लीग, (जी डब्ल्यूपीएल २०२३ आणि टाटा डब्ल्यूपीएल २०२३ या नावानेही ओळखली जाते) ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयोजित केलेल्या महिलांच्या फ्रँचायझी ट्वेंटी२० क्रिकेट लीग, महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम होता.[]

या स्पर्धेत पाच संघांनी भाग घेतला होता आणि ती ४ मार्च ते २६ मार्च २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.[][][][]

२६ मार्च २०२३ रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात, मुंबई इंडियन्सने हेली मॅथ्यूसची भेदक गोलंदाजी आणि नॅटली सायव्हरच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सचा ७ गडी राखून दणदणीत पराभव केला आणि पहिल्या-वहिल्या महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवले.

पार्श्वभूमी

[संपादन]

या हंगामासाठी बक्षीसाची एकूण रक्कम ₹१० कोटी (१.२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स). इतकी होती.[] पहिल्या हंगामात महिलांसाठी सामन्यांची तिकिटे विनामूल्य होती.[] उद्घाटन समारंभ ४ मार्च रोजी नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर झाला, ज्यात एपी ढिल्लन, कृती सेनॉन आणि कियारा अडवाणी यांनी सादरीकरण केले.[]

या हंगामापासून, दोन्ही संघ नो-बॉल आणि वाइड बॉलच्या निर्णयांना आव्हान देण्यासाठी पंच निर्णय पुनरावलोकन प्रणाली (DRS) वापरू शकत होते. हा नियम २०२३ च्या आयपीएल हंगामात लागू करण्यात आला होता.[]

दिल्ली कॅपिटल्स गुजरात जायंट्स मुंबई इंडियन्स रॉयल चॅलेंजर्स बंगळूर युपी वॉरियर्झ

ठिकाणे

[संपादन]

सामने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळले गेले, ज्यात अंतिम सामना डी. वाय. पाटील स्टेडियमवर झाला. सामन्यांना सरासरी ९,००० ते १३,००० प्रेक्षकांची उपस्थिती होती, काही सामन्यांमध्ये ही संख्या ३०,००० पर्यंत पोहोचली होती आणि अंतिम सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली होती.[१३]

मुंबई नवी मुंबई
ब्रेबॉर्न स्टेडियम डी.वाय. पाटील स्टेडियम
प्रेक्षकक्षमता: ३३,००० प्रेक्षकक्षमता: ५५,३००

लीग टप्पा

[संपादन]

गुण फलक

[संपादन]

स्थान संघ सा वि गुण धावगती पात्रता
दिल्ली कॅपिटल्स१२१.८५६अंतिम सामन्यासाठी पात्र
मुंबई इंडियन्स१२१.७११एलिमिनेटरसाठी पात्र
युपी वॉरियर्झ०.२००
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर−१.१३७
गुजरात जायंट्स−२.२२०

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[१४]

सामन्यांचा सारांश

[संपादन]

संघ साखळी सामने प्ले ऑफ
अं
गुजरात जायंट्स
दिल्ली कॅपिटल्स १० १२
मुंबई इंडियन्स १० १० १० १२ वि वि
युपी वॉरियर्झ
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर
माहिती: सामन्याच्या शेवटी एकूण गुण
विजय पराभव सामना अणिर्नित
माहिती: सामन्याची माहिती पाहण्यासाठी गुणांवर क्लिक करा.
साखळी सामन्यात संघ बाद.

पाहुणा संघ → गुजरात दिल्ली मुंबई उ.प्रदेश बंगळूर
यजमान संघ ↓
गुजरात जायंट्स दिल्ली
१० गडी
मुंबई
१४३ धावा
उ.प्रदेश
३ गडी
गुजरात
११ धावा
दिल्ली कॅपिटल्स गुजरात
११ धावा
मुंबई
८ गडी
दिल्ली
४२ धावा
दिल्ली
६ गडी
मुंबई इंडियन्स मुंबई
५५ धावा
दिल्ली
९ गडी
उ.प्रदेश
५ गडी
मुंबई
९ गडी
युपी वॉरियर्झ उ.प्रदेश
३ गडी
दिल्ली
५ गडी
मुंबई
८ गडी
बंगळूर
५ गडी
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर बंगळूर
८ गडी
दिल्ली
६० धावा
मुंबई
४ गडी
उ.प्रदेश
१० गडी
यजमान संघ विजयी पाहुणा संघ विजयी सामना रद्द
टिप: सामन्याची माहिती पाहण्यासाठी निकालावर क्लिक करा.

सामने

[संपादन]

बीसीसीआयने १४ फेब्रुवारी २०२३ रोजी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.[१५]

सामना १
४ मार्च २०२३
२०:०० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
२०७/५ (२० षटके)
वि
गुजरात जायंट्स
६४ (१५.१ षटके)
हरमनप्रीत कौर ६५ (३०)
स्नेह राणा २/४३ (४ षटके)
दयालन हेमलता २९* (23)
सायका इशाक ४/११ (३.१ षटके)
मुंबई इंडियन्स १४३ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: नितीन पंडित आणि वृंदा राठी
सामनावीर: हरमनप्रीत कौर (मुंबई इंडियन्स)
  • गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • सामना मूळतः १९:३० वाजता सुरू होणार होता, परंतु उद्घाटन समारंभामुळे त्याचे वेळापत्रक बदलण्यात आले.[१६]

सामना २
५ मार्च २०२३
१५:३० (दि/रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
२२३/२ (२० षटके)
वि
शफाली वर्मा ८४ (४५)
हेदर नाइट २/४० (३ षटके)
स्मृती मंधाना ३५ (२३)
तारा नॉरिस ५/२९ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ६० धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: नारायणन जननी आणि चिर्रा रविकांतरेड्डी
सामनावीर: तारा नॉरिस (दिल्ली कॅपिटल्स)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना ३
५ मार्च २०२३
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात जायंट्स
१६९/६ (२० षटके)
वि
युपी वॉरियर्झ
१७५/७ (१९.५ षटके)
हरलीन देओल ४६ (३२)
सोफी एसलस्टोन २/२५ (४ षटके)
ग्रेस हॅरिस ५९* (२६)
किम गार्थ ५/३६ (४ षटके)
युपी वॉरियर्झ ३ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: संजय कुमार सिंग आणि गायत्री वेणूगोपालन
सामनावीर: ग्रेस हॅरिस (युपी वॉरियर्झ)
  • गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

सामना ४
६ मार्च २०२३
१९:३० (रा)
धावफलक
वि
मुंबई इंडियन्स
१५९/१ (१४.२ षटके)
रिचा घोष २८ (२६)
हेली मॅथ्यूस ३/२८ (४ षटके)
हेली मॅथ्यूस ७७* (३८)
प्रीती बोस १/३४ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ९ गडी राखून विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: पश्चिम पाठक आणि रंजीव शर्मा
सामनावीर: हेली मॅथ्यूस (मुंबई इंडियन्स)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

सामना ५
७ मार्च २०२३
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
२११/४ (२० षटके)
वि
युपी वॉरियर्झ
१६९/५ (२० षटके)
मेग लॅनिंग ७० (४२)
शबनिम इस्माइल १/२९ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ४२ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: वृंदा राठी आणि चिर्रा रविकांतरेड्डी
सामनावीर: जेस जोनासन (दिल्ली कॅपिटल्स)
  • युपी वॉरियर्झ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना ६
८ मार्च २०२३
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात जायंट्स
२०१/७ (२० षटके)
वि
हरलीन देओल ६७ (४५)
हेदर नाइट २/१७ (२ षटके)
गुजरात जायंट्स
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: संजय कुमार सिंग आणि रंजीव शर्मा
सामनावीर: सोफिया डंकली (गुजरात जायंट्स)
  • गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

सामना ७
९ मार्च २०२३
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
१०५ (१८ षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१०९/२ (१५ षटके)
मेग लॅनिंग ४३ (४१)
इसी वाँग ३/१० (४ षटके)
मुंबई इंडियन्स ८ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: मदनगोपाळ कुप्पुराज आणि वृंदा राठी
सामनावीर: सायका इशाक (मुंबई इंडियन्स)
  • दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

सामना ८
१० मार्च २०२३
१९:३० (रा)
धावफलक
वि
युपी वॉरियर्झ
१३९/० (१३ षटके)
एलिस पेरी ५२ (३९)
सोफी एसलस्टोन ४/१३ (३.३ षटके)
युपी वॉरियर्झ
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सौरभ धोते आणि नारायणन जननी
सामनावीर: अलिसा हीली (युपी वॉरियर्झ)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

सामना ९
११ मार्च २०२३
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात जायंट्स
१०५/९ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१०७/० (७.१ षटके)
किम गार्थ ३२* (३७)
मेरिझॅन कॅप ५/१५ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स १० गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: संजय कुमार सिंग आणि गायत्री वेणूगोपालन
सामनावीर: मेरिझॅन कॅप (दिल्ली कॅपिटल्स)
  • गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

सामना १०
१२ मार्च २०२३
१९:३० (रा)
धावफलक
युपी वॉरियर्झ
१५९/६ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१६४/२ (१७.३ षटके)
अलिसा हीली ५८ (४६)
सायका इशाक ३/३३ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ८ गडी राखून विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: नारायणन जननी आणि पश्चिम पाठक
सामनावीर: हरमनप्रीत कौर (मुंबई इंडियन्स)
  • युपी वॉरियर्झ नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

सामना ११
१३ मार्च २०२३
१९:३० (रा)
धावफलक
वि
दिल्ली कॅपिटल्स
१५४/४ (१९.४ षटके)
एलिस पेरी ६७* (५२)
शिखा पांडे ३/२३ (४ षटके)
ॲलिस कॅप्सी ३८ (२४)
आशा शोबना २/२७ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ६ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: सौरभ धोते आणि नितीन पंडित
सामनावीर: जेस जोनासन (दिल्ली कॅपिटल्स)
  • दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना १२
१४ मार्च २०२३
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१६२/८ (२० षटके)
वि
गुजरात जायंट्स
१०७/९ (२० षटके)
हरलीन देओल २२ (२३)
नॅटली सायव्हर ३/२१ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ५५ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: चिर्रा रविकांतरेड्डी आणि गायत्री वेणूगोपालन
सामनावीर: हरमनप्रीत कौर (मुंबई इंडियन्स)
  • गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • या सामन्याच्या परिणामी मुंबई इंडियन्स संघ प्ले-ऑफसाठी पात्र.[१७][१८]

सामना १३
१५ मार्च २०२३
१९:३० (रा)
धावफलक
युपी वॉरियर्झ
१३५ (१९.३ षटके)
वि
ग्रेस हॅरिस ४६ (३२)
एलिस पेरी ३/१६ (४ षटके)
कनिका आहुजा ४६ (३०)
दीप्ती शर्मा २/२६ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ५ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: मदनगोपाळ कुप्पुराज आणि संजय कुमार सिंग
सामनावीर: कनिका आहुजा (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना १४
१६ मार्च २०२३
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात जायंट्स
१४७/४ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१३६ (१८.४ षटके)
मेरिझॅन कॅप ३६ (२९)
किम गार्थ २/१८ (४ षटके)
गुजरात जायंट्स ११ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सौरभ धोते आणि रंजीव शर्मा
सामनावीर: ॲशली गार्डनर (गुजरात जायंट्स)
  • दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना १५
१८ मार्च २०२३
१५:३० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१२७ (२० षटके)
वि
युपी वॉरियर्झ
१२९/५ (19.3 षटके)
ग्रेस हॅरिस ३९ (२८)
आमेलिया केर २/२२ (४ षटके)
युपी वॉरियर्झ ५ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: नितीन पंडित आणि गायत्री वेणूगोपालन
सामनावीर: दीप्ती शर्मा (युपी वॉरियर्झ)
  • युपी वॉरियर्झ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना १६
१८ मार्च २०२३
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात जायंट्स
१८८/४ (२० षटके)
वि
सोफी डिव्हाइन ९९ (३६)
स्नेह राणा १/२५ (३.३ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ८ गडी राखून विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: वृंदा राठी आणि संजय कुमार सिंग
सामनावीर: सोफी डिव्हाइन (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर)
  • गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

सामना १७
२० मार्च २०२३
१५:३० (दि/रा)
धावफलक
गुजरात जायंट्स
१७८/६ (२० षटके)
वि
युपी वॉरियर्झ
१८१/७ (१९.५ षटके)
ॲशली गार्डनर ६० (३९)
पार्शवी चोप्रा २/२९ (४ षटके)
ग्रेस हॅरिस ७२ (४१)
किम गार्थ २/२९ (४ षटके)
युपी वॉरियर्झ ३ गडी राखून विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सौरभ धोते आणि संजय कुमार सिंग
सामनावीर: ग्रेस हॅरिस (युपी वॉरियर्झ)
  • गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • या सामन्याच्या परिणामी युपी वॉरियर्झ संघ प्ले-ऑफसाठी पात्र.[१९][२०]

सामना १८
२० मार्च २०२३
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१०९/८ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
११०/१ (९ षटके)
ॲलिस कॅप्सी ३८* (१७)
हेली मॅथ्यूस १/२७ (२ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ९ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: चिर्रा रविकांतरेड्डी आणि रंजीव शर्मा
सामनावीर: मेरिझॅन कॅप (दिल्ली कॅपिटल्स)
  • दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना १९
२१ मार्च २०२३
१५:३० (दि/रा)
धावफलक
वि
मुंबई इंडियन्स
१२९/६ (१६.३ षटके)
रिचा घोष २९ (१३)
आमेलिया केर ३/२२ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ४ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: नारायणन जननी आणि मदनगोपाळ कुप्पुराज
सामनावीर: आमेलिया केर (मुंबई इंडियन्स)
  • मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना २०
२१ मार्च २०२३
१९:३० (रा)
धावफलक
युपी वॉरियर्झ
१३८/६ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१४२/५ (१७.५ षटके)
मेग लॅनिंग ३९ (२३)
शबनिम इस्माइल २/२९ (३ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ५ गडी राखून विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन पंडित आणि गायत्री वेणूगोपालन
सामनावीर: ॲलिस कॅप्सी (दिल्ली कॅपिटल्स)
  • दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • या सामन्याच्या परिणामी दिल्ली कॅपिटल्स संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.[२१][२२]

प्ले-ऑफ

[संपादन]

  एलिमिनेटर     अंतिम सामना
                 
      दिल्ली कॅपिटल्स १३१/९ (२० षटके)
      मुंबई इंडियन्स १३४/३ (१९.३ षटके)
  मुंबई इंडियन्स १८२/४ (२० षटके)    
  युपी वॉरियर्झ ११० (१७.४ षटके)  

एलिमिनेटर

[संपादन]
एलिमिनेटर
२४ मार्च २०२३
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१८२/४ (२० षटके)
वि
युपी वॉरियर्झ
११० (१७.४ षटके)
किरण नवगिरे ४३ (२७)
इसी वाँग ४/१५ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ७२ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: सौरभ धोते आणि नितीन पंडित
सामनावीर: नॅटली सायव्हर (मुंबई इंडियन्स)
  • युपी वॉरियर्झ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • इसी वाँग (मुंबई इंडियन्स) डब्ल्यूपीएल मध्ये हॅट्ट्रिक घेणारी पहिली खेळाडू ठरली.[२३]

अंतिम सामना

[संपादन]
अंतिम सामना
२६ मार्च २०२३
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
१३१/९ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१३४/३ (१९.३ षटके)
मेग लॅनिंग ३५ (२९)
हेली मॅथ्यूस ३/५ (४ षटके)
नॅटली सायव्हर ६०* (५५)
राधा यादव १/२४ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ७ गडी राखून विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: नारायणन जननी आणि वृंदा राठी
सामनावीर: नॅटली सायव्हर (मुंबई इंडियन्स)
  • दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

आकडेवारी

[संपादन]
सर्वाधिक धावा
धावाखेळाडूसंघ
३४५ मेग लॅनिंग दिल्ली कॅपिटल्स
३३२ नॅटली सायव्हर मुंबई इंडियन्स
३०२ ताहलिया मॅकग्रा युपी वॉरियर्झ
२८१ हरमनप्रीत कौर मुंबई इंडियन्स
२७१ हेली मॅथ्यूस मुंबई इंडियन्स
सर्वाधिक बळी
बळीखेळाडूसंघ
१६ हेली मॅथ्यूस मुंबई इंडियन्स
१६ सोफी एसलस्टोन युपी वॉरियर्झ
१५ आमेलिया केर मुंबई इंडियन्स
१५ इसी वाँग मुंबई इंडियन्स
१५ सायका इशाक मुंबई इंडियन्स

प्रक्षेपण

[संपादन]

भारतामध्ये, स्पोर्ट्स १८, स्पोर्ट्स १८ खेल आणि स्पोर्ट्स १८ १ एचडी या वाहिन्यांवर या हंगामाचे दूरदर्शनवर प्रसारण झाले आणि जिओसिनेमावर ऑनलाइन स्ट्रीमिंग करण्यात आले. स्पोर्ट्स १८ खेल आणि जिओ सिनेमावर हे प्रसारण फ्रि-टू-एयर उपलब्ध होते. [२४][]

देश दूरचित्र वाहिनी इंटरनेट स्ट्रीमिंग
भारत स्पोर्ट्स१८, स्पोर्ट्स १८ खेल, स्पोर्ट्स १८ १ एचडी जिओसिनेमा
अफगाणिस्तान रेडिओ टेलिव्हीजन अफगाणिस्तान -
ऑस्ट्रेलिया फॉक्स स्पोर्ट्स (ऑस्ट्रेलिया)[२५] यप्प टीव्ही
बांगलादेश चॅनेल ९, टी स्पोर्ट्स[२६] -
कॅरिबियन फ्लो स्पोर्ट्स २[२७] -
मालदीव स्टार स्पोर्ट्स यप टीव्ही, मीडियानेट
नेपाळ सिम टीव्ही नेपाळ यप टीव्ही, नेट टीव्ही नेपाळ
न्यू झीलंड स्काय स्पोर्ट्स एनझेड २ -
सिंगापूर स्टारहब टीव्ही+ -
दक्षिण आफ्रिका सुपर स्पोर्ट्स[२५] -
श्रीलंका डायलॉग टीव्ही यप टीव्ही, एसएलआरसी, पेओ टीव्ही
युनायटेड किंगडम स्काय स्पोर्ट्स क्रिकेट, स्काय स्पोर्ट्स मेन इव्हेंट[२८] स्काय गो[२५]
युनायटेड स्टेट्स आणि कॅनडा विलो टीव्ही[२५] -

स्त्रोत:[२९]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भयादी

[संपादन]
  1. "Tata bags sponsorship for WPL" [टाटाने मिळवले डब्ल्यूपीएलचे प्रायोजकत्व.]. क्रिकबझ्झ. ३० डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  2. "BCCI earmarks window in March 2023 for inaugural women's IPL" [बीसीसीआयतर्फे पहिल्या महिला आयपीएलसाठी मार्च २०२३ मध्ये कालावधी निश्चित.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १२ ऑगस्ट २०२२. ३० डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  3. "Inaugural edition of Women's IPL to be held in March 2023" [महिला आयपीएलची पहिली आवृत्ती मार्च २०२३ मध्ये आयोजित केली जाणार]. द इंडियन एक्सप्रेस. १२ ऑगस्ट २०२२. ३० डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  4. "Women's IPL likely to start in 2023, BCCI looking for March-April window" [महिला आयपीएल २०२३ मध्ये सुरू होण्याची शक्यता, बीसीसीआय मार्च-एप्रिल महिन्यातील कालावधीचा विचार करत आहे.]. टाइम्स नाऊ. १२ ऑगस्ट २०२२. ३० डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  5. "WPL dates begin on March 4" [डब्ल्यूपीएलची सुरुवात ४ मार्च रोजी होणार.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ३० डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  6. "Women's Indian Premier League 2023: Here's all you need to know about the tournament" [महिला इंडियन प्रीमियर लीग २०२३: या स्पर्धेबद्दल तुम्हाला माहित असणे आवश्यक असलेली सर्व माहिती येथे आहे.]. द इकॉनॉमिक टाइम्स. २३ जानेवारी २०२३. ३० डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  7. "Women's Premier League Bcci Finally Announce Tickets Rates Starts From Rupees 100" [महिला प्रीमियर लीग: बीसीसीआयतर्फे अखेर तिकीट दर जाहीर, किंमत १०० रुपयांपासून सुरू.]. ४ मार्च २०२३.
  8. 1 2 "Tickets..." [तिकिटे...]. बिझनेस टुडे. मार्च २०२३.
  9. "क्रिकेटमध्ये सर्वात मोठा बदल! आता 'या' निर्णयामुळे फिरणार ..." लोकमत. ५ मार्च २०२३.
  10. "Deandra Dottin out of WPL, Giants name Kim Garth as replacement" [डिएंड्रा डॉटिन डब्ल्यूपीएलमधून बाहेर, जायंट्सने किम गार्थचा बदली खेळाडू म्हणून संघात समावेश]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ मार्च २०२३ रोजी पाहिले.
  11. "Laura Wolvaardt replaces injured Beth Mooney at Gujarat Giants" [लॉरा वोल्वार्डने घेतली गुजरात जायंट्समध्ये जखमी बेथ मूनीची जागा]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ८ मार्च २०२३ रोजी पाहिले.
  12. "Warriorz add Shivali Shinde to the squad" [वॉरियर्झ संघात शिवाली शिंदेचा समावेश.]. क्रिकबझ्झ. ८ मार्च २०२३ रोजी पाहिले.
  13. घोष, अन्नेशा (२२ मार्च २०२३). "India's WPL has captured the imagination and this is just the start" [भारताच्या डब्ल्यूपीएलने सर्वांची मने जिंकली आहेत आणि ही तर फक्त सुरुवात आहे.]. द गार्डियन (इंग्रजी भाषेत). ISSN 0261-3077. ३० डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  14. "Women's Premier League 2022/23 - Points Table" [२०२३ महिला प्रीमियर लीग २०२२/२३ - गुणफलक]. ३१ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  15. "बीसीसीआयने महिला प्रीमियर लीग २०२३ चे वेळापत्रक जाहीर केले". महिला प्रीमियर लीग. १४ फेब्रुवारी २०२३. ३१ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  16. "Rescheduled start for TATA Women's Premiere League opening fixture" [टाटा महिला प्रीमियर लीगच्या सुरुवातीच्या सामन्यांचे वेळापत्रक बदलले.]. महिला प्रीमियर लीग. ३१ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  17. "Harmanpreet's joyride propels Mumbai Indians into playoffs" [हरमनप्रीतच्या शानदार खेळीमुळे मुंबई इंडियन्सने मिळवले प्लेऑफमध्ये स्थान.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ६ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  18. "Harmanpreet, bowlers guide unbeaten MI to playoffs" [हरमनप्रीत आणि गोलंदाजांच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा अपराजित राहत प्लेऑफमध्ये प्रवेश.]. क्रिकबझ्झ. १४ मार्च २०२३. ६ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  19. "Amazing Grace Harris leads UP Warriorz into WPL playoffs" [आश्चर्यकारक ग्रेस हॅरिस युपी वॉरेरियर्झ डब्ल्यूपीएल प्लेऑफमध्ये आघाडीवर]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ६ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  20. "Harris, McGrath power UP Warriorz into playoffs" [हॅरिस, मॅकग्रा पॉवर युपी वॉरियर्झ प्लेऑफमध्ये]. क्रिकबझ्झ. २० मार्च २०२३. ६ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  21. "Alice Capsey's all-round exploits puts Delhi Capitals directly in fina" [ॲलिस कॅप्सीच्या अष्टपैलू कामगिरीमुळे दिल्ली कॅपिटल्स थेट अंतिम फेरीत पोहोचले]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २१ मार्च २०२३. ६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  22. "Capsey stars as Capitals seal direct passage to final" [कॅपसीच्या शानदार कामगिरीमुळे कॅपिटल्सने अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळवला.]. क्रिकबझ्झ. २१ मार्च २०२३. ६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  23. "Sciver-Brunt fifty, Wong hat-trick put Mumbai in WPL final" [सायव्हर-ब्रंटचे अर्धशतक आणि वाँगच्या हॅट-ट्रिकमुळे मुंबई संघाचा डब्ल्यूपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ६ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  24. "Women's IPL Media Rights Bagged By Viacom 18 For A Sensational Rs 951 Crore Deal" [व्हायकॉम १८ ने ९५१ कोटी रुपयांच्या सनसनाटी करारात मिळवले महिला आयपीएलचे मीडिया हक्क]. लेटेस्टली. १६ जानेवारी २०२२. ७ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  25. 1 2 3 4 डब्ल्यूपीएल २०२३, थेट प्रक्षेपण कुठे पाहावे: टीव्ही चॅनेल आणि लाइव्ह स्ट्रीमिंग| महिला प्रीमियर लीग, विस्डेन ऑनलाइन, २ मार्च २०२३. ७ जानेवारी २०२६ रोजी पहिले.
  26. url=https://www.tsports.com/shared/video/292e7c83c506da400fb55e6e89b13e22
  27. "@flowsportsapp". Twitter (इंग्रजी भाषेत). 2023-03-15 रोजी पाहिले.
  28. "Women's Premier League: 2023 season of women's version of IPL to be shown live on Sky Sports this March" [महिला प्रीमियर लीग: आयपीएलच्या महिला आवृत्तीचा २०२३ चा हंगाम या मार्च महिन्यात स्काय स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपित केला जाईल.]. स्काय स्पोर्ट्स (इंग्रजी भाषेत). ७ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  29. "Women's Premier League LIVE streaming: 3 apps to watch WPL 2023 free on mobile- Check updated points table" [महिला प्रीमियर लीगचे थेट प्रक्षेपण: मोबाईलवर डब्ल्युपीएल २०२३ मोफत पाहण्यासाठी ३ ॲप्स - अद्ययावत गुणतालिका तपासा]. ३ मार्च २०२३.

बाह्यदुवे

[संपादन]