पूनम यादव (क्रिकेट खेळाडू)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

पूनम यादव (२४ ऑगस्ट, इ.स. १९९१:आग्रा, उत्तर प्रदेश, भारत - ) ही भारतचा ध्वज भारतकडून एक कसोटी, १२ एकदिवसीय आणि २३ टीट्वेंटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१]

यादव उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गोलंदाजी करते.

  1. ^ "क्रिकइन्फो" (इंग्लिश भाषेत). २०१७-०४-२५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)