प्रीती बोस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रीती बोस (२० एप्रिल, इ.स. १९९२:सोनेपत, हरयाणा, भारत - ) ही भारतचा ध्वज भारतकडून एक एकदिवसीय आणि पाच टीट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१]

बोस उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "क्रिकइन्फो" (इंग्लिश मजकूर). क्रिकइन्फो.कॉम. २०१७-०४-२४ रोजी पाहिले.