Jump to content

सिमोना हालेप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिमोना हालेप
देश रोमेनिया ध्वज रोमेनिया
वास्तव्य कोन्स्तांत्सा
जन्म २७ सप्टेंबर, १९९१ (1991-09-27) (वय: ३३)
कोन्स्तांत्सा
उंची १.६० मी
सुरुवात २००५
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $२०,३९,६४५
एकेरी
प्रदर्शन 579–239
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ३ (जून २०१४)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यपूर्व फेरी (२०१४)
फ्रेंच ओपन उपविजयी (२०१४, २०१७)
विंबल्डन २री फेरी (२०११, २०१३)
यू.एस. ओपन ४थी फेरी (२०१३)
दुहेरी
प्रदर्शन 67–71
अजिंक्यपदे
शेवटचा बदल: जून २०१३.


सिमोना हालेप (रोमेनियन: Simona Halep, २७ सप्टेंबर १९९१) ही एक रोमेनियन महिला टेनिस खेळाडू आहे. सध्या ती डब्ल्यू.टी.ए.च्या महिला एकेरी क्रमवारीत ३ ऱ्या स्थानावर आहे. २००८ सालची मुलींची फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या हालेपने आजवर ७ व्यावसायिक अजिंक्यपदे मिळवली आहेत. तिने २०१४२०१७ फ्रेंच ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

कारकीर्द

[संपादन]

ग्रँड स्लॅम स्पर्धा अंतिम फेऱ्या

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उपविजयी २०१४ फ्रेंच ओपन मातीचे रशिया मारिया शारापोव्हा 4–6, 7–6(7–5), 4-6
उपविजयी २०१७ फ्रेंच ओपन मातीचे लात्व्हिया येलेना ओस्तापेन्को 6–4, 4–6, 3–6

बाह्य दुवे

[संपादन]