युंग-जान चान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युंग-जान चान
Chan YJ. WM17 (2) (36016691142).jpg
देश तैवान
जन्म १७ ऑगस्ट, इ.स. १९८९
ताइपेइ
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 292–179
दुहेरी
प्रदर्शन 558–258
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


युंग-जान चान (चीनी: 詹詠然; १७ ऑगस्ट, इ.स. १९८९ - ) तथा लटिशा चान ही तैवानची टेनिस खेळाडू आहे.