Jump to content

बेथनी मॅटेक-सँड्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेथनी मॅटेक-सॅंड्स
देश Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
वास्तव्य फीनिक्स, ॲरिझोना, अमेरिका
जन्म २३ मार्च, १९८५ (1985-03-23) (वय: ३९)
रॉचेस्टर, न्यू यॉर्क
उंची १.७७ मी
सुरुवात १९९९
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $६२,२९,५४२
एकेरी
प्रदर्शन 376–322
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ३० (८ जून २०१५)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन तिसरी फेरी (२०१५)
फ्रेंच ओपन चौथी फेरी (२०१३)
विंबल्डन चौथी फेरी (२००८)
यू.एस. ओपन दुसरी फेरी (२०१३)
दुहेरी
प्रदर्शन 451–249
अजिंक्यपदे १५
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ६
ग्रँड स्लॅम दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२०१५)
फ्रेंच ओपन विजयी (२०१५)
विंबल्डन उपांत्य फेरी (२०१०)
यू.एस. ओपन उपांत्यपूर्व फेरी (२०१०)
शेवटचा बदल: जून २०१५.


बेथनी मॅटेक-सॅंड्स (चेक: Bethanie Mattek-Sands; जन्मः ४ फेब्रुवारी १९८७) ही एक अमेरिकन टेनिसपटू आहे. १९९९ साली व्यावसायिक बनलेल्या मॅटेक-सॅंड्सने आजवर २ महिला दुहेरी व २ मिश्र दुहेरी ग्रँड स्लॅम अजिंक्यपदे जिंकली आहेत.

कारकीर्द[संपादन]

ग्रॅंड स्लॅम अंतिम फेऱ्या (महिला दुहेरी)[संपादन]

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी २०१५ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड अमेरिका लुसी साफारोव्हा चिनी ताइपेइ युंग-जान चान
चीन झ्हेंग जी
6–4, 7–6(7–5)
विजयी २०१५ फ्रेंच ओपन क्ले अमेरिका लुसी साफारोव्हा कझाकस्तान यारोस्लावा श्वेदोव्हा
ऑस्ट्रेलिया केसी डेलाका
3–6, 6–4, 6–2

ग्रॅंड स्लॅम अंतिम फेऱ्या (मिश्र दुहेरी)[संपादन]

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी २०१२ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड रोमेनिया होरिया तेकाऊ रशिया एलेना व्हेस्निना
भारत लिअँडर पेस
6–3, 5–7, [10–3]
विजयी २०१५ फ्रेंच ओपन क्ले अमेरिका माइक ब्रायन चेक प्रजासत्ताक ल्युसी ह्रादेका
पोलंड मार्सिन मात्कोव्स्की
7–6(7–3), 6–1

बाह्य दुवे[संपादन]