२०१४ राष्ट्रकुल खेळात भारत
Appearance
राष्ट्रकुल खेळात भारत | ||||
---|---|---|---|---|
: भारतचा ध्वज कोड = IND | ||||
२०१४ राष्ट्रकुल खेळांमध्ये स्थान: ग्लासगो, स्कॉटलंड |
||||
स्पर्धक | २१५ ( १४ खेळात) | |||
ध्वज धारक | उद्घाटन: विजय कुमार | |||
पदके क्रम: ५ |
सुवर्ण १५ |
रजत ३० |
कांस्य १९ |
एकुण ६४ |
राष्ट्रकुल खेळ इतिहास | ||||
ब्रिटीष एंपायर खेळ | ||||
१९३४ • १९३८ | ||||
ब्रिटीष एंपायर आणि राष्ट्रकुल खेळ | ||||
१९५४ • १९५८ • १९६६ | ||||
ब्रिटीष राष्ट्रकुल खेळ | ||||
१९७० • १९७४ | ||||
राष्ट्रकुल खेळ | ||||
१९७८ • १९८२ • १९९० • १९९४ • १९९८ • २००२ • २००६ • २०१० • २०१४ • २०१८ • २०२२ |
स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरामध्ये २३ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान भरवल्या गेलेल्या२०१४ राष्ट्रकुल खेळांमध्ये भारत देशाने सहभाग घेतला. भारताने २१५ खेळाडूंचे मोठे पथक पाठवले होते. भारतीय खेळाडूंनी नेटबॉल, रग्बी सेव्हन्स व ट्रायॅथलॉन हे तीन खेळ वगळता इतर सर्व १४ खेळांमध्ये सहभाग घेतला. विकास गौडा पुरुष थाळीफेकीत सुवर्णपदक मिळवून ५६ वर्षांनंतर ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक पटकावणारा पहिला भारतीय ठरला. जोशना चिनप्पा व दीपिका पल्लिकल ह्या दोघींनी स्क्वॉशमधील दुहेरीचे तर पारूपल्ली कश्यपने बॅडमिंटनमधील एकेरीचे सुवर्णपदक मिळवून नवे भारतीय विक्रम प्रस्थापित केले.
पदक विजेते
[संपादन]
|
|