प्रकाश नंजप्पा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
प्रकाश नंजप्पा
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव प्रकाश नंजप्पा
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान भारत
जन्मदिनांक २९ फेब्रुवारी, १९७६ (1976-02-29) (वय: ४३)
जन्मस्थान बंगळूर, कर्नाटक, भारत
उंची १७५ सेमी
वजन ८२ किग्रॅ
खेळ
देश भारत
खेळ नेमबाजी
खेळांतर्गत प्रकार १० मी एर पिस्तूल, ५० मी पिस्तूल
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी

प्रकाश नंजप्पा (२९ फेब्रुवारी, इ.स. १९७६:बंगळूर, कर्नाटक, भारत - ) हा भारतीय नेमबाज आहे. याने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.