हिस्पॅनिया बॅटिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हिस्पॅनिया बॅटिका (लॅटिन: Hispania Baetica) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. आजच्या स्पेनच्या आंदालुसिया प्रांताचा बहुतांश भूभाग या प्रांतात समाविष्ट होतो. या प्रांताची राजधानी कोर्दोबा होती.