रोमन ब्रिटानिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


इ.स. १२५ च्या वेळचा ब्रिटानिया प्रांत

ब्रिटानिया (लॅटिन: Britannia व नंतर Britanniae) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. इ.स. ४३ मध्ये रोमनांनी मूळच्या ब्रिटिश लोकांचा पराभव करून ग्रेट ब्रिटन या बेटाचा दक्षिणेकडील भाग जिंकून घेतला ज्याचे रूपांतर पुढे इंग्लंडवेल्स मध्ये झाले.