जर्मानिया सुपिरियर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


इ.स. १२५ च्या वेळचा जर्मानिया सुपिरियर प्रांत

जर्मानिया सुपिरियर (लॅटिन: Germania Superior) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. आजचे पश्चिम स्वित्झर्लंड, फ्रान्सचे जुरा पर्वत व अल्सास व नैऋत्य जर्मनी हे प्रदेश या प्रांतात समाविष्ट होते. ऑगस्टसच्या कारकिर्दीपासूनच हा प्रदेश रोमनांच्या ताब्यात होता परंतु या प्रांताची स्थापना इ.स. ८३-८५ पर्यंत लांबली.