आशिया (रोमन प्रांत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इ.स. १२५ च्या वेळचा आशिया प्रांत

आशिया किंवा आशियाना (लॅटिन: Asia किंवा Asiana, ग्रीक: Ἀσία किंवा Ἀσιανή) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. बायझेंटाईन काळात त्यास फ्रिजिया असे नाव पडले. हा प्रांत प्रजासत्ताकाच्या उत्तरार्धात राज्याला जोडून घेण्यात आला.