Jump to content

डॅल्मॅशिया (रोमन प्रांत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


इ.स. १२५ च्या वेळचा डॅल्मॅशिया प्रांत

डॅल्मॅशिया (लॅटिन: Dalmatia) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. आजचे अल्बानिया, क्रोएशिया, सर्बिया, कोसोवो, बॉस्निया आणि हर्झगोव्हिनामोंटेनेग्रो हे देश या प्रदेशात समाविष्ट होते. डॅल्मॅशियाला याआधी इलिरिया (ग्रीक) किंवा इलिरिकम (लॅटिन) या नावांनी ओळखले जात असे.