Jump to content

क्रेटा व सायरेनेका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


रोमन साम्राज्यातील क्रेटा व सायरेनेकाचा प्रांत

क्रेटा व सायरेनेकाचा प्रांत (लॅटिन: Provincia Creta et Cyrenaica, ग्रीक: Ἐπαρχία τῆς Κρήτης καὶ τῆς Κυρηναϊκῆς) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. या प्रांताची स्थापना इ.स.पू. २० मध्ये झाली. आजचे क्रीट बेट व लिबियाच्या किनाऱ्याचा पूर्वेकडील भाग एवढ्या प्रदेशावर या प्रांताचा विस्तार होता.