गालिया लुग्डुनेन्सिस
Jump to navigation
Jump to search
गालिया लुग्डुनेन्सिस (लॅटिन: Gallia Lugdunensis, फ्रेंच: Gaule Lyonnaise) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. इ.स.पू. ५८ ते ५० या काळात ज्युलियस सीझरने गॉलच्या टोळ्यांचा पराभव केल्यावर हा प्रांत इ.स.पू. २७ ते २५ च्या दरम्यान किंवा इ.स.पू १६ ते १३ च्या दरम्यान स्थापन झाला. या प्रांताचे नामकरण त्याची राजधानी लुग्डुनम (आजचे ल्यों) वरून करण्यात आले होते.