Jump to content

रोमन इटली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


ऑगस्टसने आयोजित केलेला इटालियाचा विशेष प्रांत

रोमन सम्राट ऑगस्टस याने अधिकृतपणे रोमन इटलीची स्थापना इटालिया (लॅटिन: Italia) या लॅटिन नावाने अंदाजे ख्रि.पू. ७ मध्ये केली.