आल्पेस मारिटिमाय
Appearance
आल्पेस मारिटिमाय (लॅटिन: Alpes Maritimae) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. फ्रान्स व इटली यांच्यामधील आल्प्स पर्वतरांगांमधील तीन लहान प्रांतांपैकी हा एक प्रांत होता.
| ||
†डायाक्लिशनच्या सुधारणांपूर्वी इटली हा रोमन साम्राज्याचा प्रांत नसून त्यास कायद्याने विशेष दर्जा देण्यात आला होता. |